न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१७-१८

न्यू झीलंड क्रिकेट संघ २२ ऑक्टोबर २०१७ ते ७ नोव्हेंबर दरम्यान ३ एकदिवसीय आणि ३ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांच्या मालिका खेळण्यासाठी भारतच्या दौऱ्यावर आला होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळने दौऱ्याची अधिकृत घोषणा सप्टेंबर २०१७ला केली. २५ सप्टेंबरला न्यू झीलंडने एकदिवसीय मालिकेसाठी पहिल्या ९ खेळाडूंची यादी जाहीर केली.

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा २०१७–१८
भारत
न्यू झीलंड
तारीख२२ ऑक्टोबर – ७ नोव्हेंबर २०१७
संघनायकविराट कोहलीकेन विल्यमसन
एकदिवसीय मालिका
निकालभारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावाविराट कोहली (२६३)
सर्वाधिक बळी
२०-२० मालिका
निकालभारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली

२ऱ्या एकदिवसीय सामन्याआधी ग्राउंडमन पांडुरंग साळगांवकर यांचा खेळपट्टीशी छेडछाड करत असतानाची चित्रफीत प्रसिद्ध झाली. महाराष्ट्र क्रिकेट मंडळाने त्यांना त्वरित निलंबित केले व सामना पार पडला.

संघ

एकदिवसीय सामनेट्वेंटी२० सामने
 भारत  न्यूझीलंड  भारत  न्यूझीलंड

दौरे सामने

१ला एकदिवसीय सराव सामना : भारत अध्यक्षीय संघ वि. न्यू झीलंड

१७ ऑक्टोबर २०१७
१३:३०
भारत अध्यक्षीय संघ
२९५/९ (५० षटके)
वि
न्यू झीलंड
२६५ (४७.४ षटके)
करुण नायर ७८(६४)
ट्रेंट बोल्ट ५/३८ (९ षटके)
टॉम लेथम ५९(६३)
शाहबाज नदीम ३/४१ (१० षटके)
भारत अध्यक्षीय संघ ३० धावांनी विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई, महाराष्ट्र
पंच: रोहन पंडित (भा) आणि कृष्णामाचारी श्रीनीवासन (भा)

२रा एकदिवसीय सराव सामना : भारत अध्यक्षीय संघ वि. न्यू झीलंड


१३:३०१९ ऑक्टोबर २०१७
न्यू झीलंड
३४३/८ (५० षटके)
वि

३१० (४७.१ षटके)
टॉम लेथम १०८(८७)
जयदेव उनाडकट ३/५७ (५० षटके)
गुरकीरत सिंग ६५(४६)
मिचेल सॅंटनर ३/४४ (७.१ षटके)
न्यू झीलंड ३३ धावांनी विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई, महाराष्ट्र
पंच: रोहन पंडित (भा) आणि कृष्णामाचारी श्रीनिवासन (भा)


एकदिवसीय मालिका

१ला एकदिवसीय सामना

२२ ऑक्टोबर २०१७
१३:३० (दि/रा)
भारत 
२८०/८ (५० षटके)
वि
 न्यूझीलंड
२८४/४ (४९ षटके)
विराट कोहली १२१(१२५)
ट्रेंट बोल्ट ४/३५ (१० षटके)
टॉम लेथम १०३*(१०२)
हार्दिक पांड्या १/४६ (१० षटके)
न्यू झीलंड ६ गडी व ३ चेंडू राखून विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई, महाराष्ट्र
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि सी.के. नंदन (भा)
सामनावीर: टॉम लेथम (न्यू)


२रा एकदिवसीय सामना

२५ ऑक्टोबर २०१७
१३:३० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड 
२३०/९ (५० षटके)
वि
 भारत
२३२/४ (४६ षटके)
शिखर धवन ६८(८४)
ॲडम मिल्ने १/२१ (८ षटके)


३रा एकदिवसीय सामना

२९ ऑक्टोबर २०१७
१३:३० (दि/रा)
भारत 
३३७/६ (५० षटके)
वि
 न्यूझीलंड
३३१/७ (५० षटके)
रोहित शर्मा १४७(१३८)
मिचेल सॅंटनर २/५८ (१० षटके)
कोलीन मुनरो ७५(६२)
जसप्रीत बुमराह ३/४७ (१० षटके)


टी२० मालिका

१ला टी२० सामना

१ नोव्हेंबर २०१७
१९:०० (दि/रा)
भारत 
२०२/३ (२० षटके)
वि
 न्यूझीलंड
१४९/८ (२० षटके)
शिखर धवन ८०(५२)
इश सोधी २/२५ (४ षटके)
टॉम लेथम ३९(३६)
अक्षर पटेल २/२० (४ षटके)


२रा टी२० सामना

४ नोव्हेंबर २०१७
१९:०० (दि/रा)
न्यूझीलंड 
१९६/२ (२० षटके)
वि
 भारत
१५६/७ (२० षटके)
कोलीन मुनरो १०९*(५८)
युझवेंद्र चहल १/३६ (४ षटके)
विराट कोहली ६५(४२)
ट्रेंट बोल्ट ४/३४ (४ षटके)


३रा टी२० सामना

७ नोव्हेंबर २०१७
१९:०० (दि/रा)
भारत 
६७/५ (८ षटके)
वि
 न्यूझीलंड
६१/६ (८ षटके)
मनीष पांडे १७(११)
टीम साऊदी २/१३ (२ षटके)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी
  • ह्या मैदानावरचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता.
  • हे मैदान भारतातले आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आयोजित करणारे ५०वे मैदान ठरले.


संदर्भ आणि नोंदी

बाह्यदुवे


१९५५-५६ | १९६४-६५ | १९६९-७० | १९७६-७७ | १९८८-८९ | १९९५-९६ | १९९९-२००० | २००३-०४ | २०१०-११ | २०१२ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०२१-२२ | २०२२-२३
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत