न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२-२३

(न्यूझीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२-२३ या पानावरून पुनर्निर्देशित)

न्यू झीलंड क्रिकेट संघाने १८ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० (T20I) सामने खेळण्यासाठी भारत दौरा केला.[१] डिसेंबर २०२२ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सामन्यांची पुष्टी केली.[२]

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२-२३
भारत
न्यू झीलंड
संघनायकरोहित शर्मा (ए.दि.)
हार्दिक पंड्या (टी२०)
टॉम लॅथम (ए.दि.)
मिचेल सँटनर (टी२०)
एकदिवसीय मालिका
निकालभारत संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावाशुभमन गिल (३६०)मायकेल ब्रेसवेल (१८८)
सर्वाधिक बळीशार्दूल ठाकूर (६)
कुलदीप यादव (६)
ब्लेर टिकनर (४)
मालिकावीरशुभमन गिल (भा)
२०-२० मालिका
निकालभारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावाशुभमन गिल (१४४)डॅरिल मिचेल (१०२)
सर्वाधिक बळीअर्शदीप सिंग (५)
हार्दिक पंड्या (५)
मायकेल ब्रेसवेल (४)
मालिकावीरहार्दिक पंड्या (भा)

भारतीय संघ एकदिवसीय मालिकामधील ३-० विजयासह,[३] आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला.[४] पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला असला तरी, भारताने शेवटच्‍या गेममध्‍ये विरोधी संघावर १६८ धावांनी मोठा विजय मिळवून टी२० मालिकेमध्ये २-१ने यश मिळवले.[५]

पथके

आंतरराष्ट्रीय एकदिवसीयआंतरराष्ट्रीय टी२०
 भारत[६]  न्यूझीलंड[७]  भारत[८]  न्यूझीलंड[९]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला एकदिवसीय सामना

१८ जानेवारी २०२३ (दि/रा)
धावफलक
भारत 
३४९/८ (५० षटके)
वि
 न्यूझीलंड
३३७ (४९.२ षटके)
शुभमन गिल २०८ (१४९)
डॅरिल मिचेल २/३० (५ षटके)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी
  • शुभमन गिल (भा) एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद (१९ डावांमध्ये) १,००० धावा करणारा भारतीय खेळाडू ठरला.[१०]
  • शुभमन गिल एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला.[११]


२रा एकदिवसीय सामना

२१ जानेवारी २०२३ (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड 
१०८ (३४.३ षटके)
वि
 भारत
१११/२ (२०.१ षटके)
ग्लेन फिलिप्स ३६ (५२)
मोहम्मद शमी ३/१८ (६ षटके)
रोहित शर्मा ५१ (५०)
मिचेल सँटनर १/२८ (४.१ षटके)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण
  • ह्या मैदानावर खेळवला गेलेला हा पहिलाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता.[१२]


३रा एकदिवसीय सामना

२४ जानेवारी २०२३ (दि/रा)
धावफलक
भारत 
३८५/९ (५० षटके)
वि
 न्यूझीलंड
२९५ (४१.२ षटके)
शुभमन गिल ११२ (७८)
ब्लेर टिकनर ३/७६ (१० षटके)
डेव्हन कॉन्वे १३८ (१००)
शार्दूल ठाकूर ३/४५ (६ षटके)
भारत ९० धावांनी विजयी
होळकर स्टेडियम, इंदूर
पंच: जयरामण मदनगोपाळ (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: शार्दूल ठाकूर (भा)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण
  • शुभमन गिलच्या (भा) मालिकेमध्ये ३६० धावा, तीन सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिकेमध्ये सर्वाधिक धावांच्या विक्रमाशी बरोबरी.[१३]


आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

१ला टी२० सामना

२७ जानेवारी २०२३
१९:०० (रा)
धावफलक
न्यूझीलंड 
१७६/६ (२० षटके)
वि
 भारत
१५५/९ (२० षटके)
न्यू झीलंड ३१ धावांनी विजयी
जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम संकुल, रांची
पंच: अनिल चौधरी (भा) आणि जयरामण मदनगोपाळ (भा)
सामनावीर: डॅरिल मिचेल (न्यू)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण


२रा टी२० सामना

२९ जानेवारी २०२३
१९:०० (रा)
धावफलक
न्यूझीलंड 
९९/८ (२० षटके)
वि
 भारत
१०१/४ (१९.५ षटके)
मिचेल सँटनर १९* (२३)
अर्शदीप सिंग २/७ (२ षटके)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी
  • भारताविरुद्ध पूर्ण केलेल्या डावात न्यू झीलंडची आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमधील ही सर्वात कमी धावसंख्या होती.[१४]


३रा टी२० सामना

१ फेब्रुवारी २०२३
१९:०० (रा)
धावफलक
भारत 
२३४/४ (२० षटके)
वि
 न्यूझीलंड
६६ (१२.१ षटके)
भारत १६८ धावांनी विजयी
नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
पंच: जयरामण मदनगोपाळ (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: शुभमन गिल (भा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी
  • बेंजामिन लिस्टरचे (न्यू) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.
  • शुभमन गिलच्या आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूकडून सर्वोच्च धावसंख्या (१२६*).[१५][१६]
  • न्यू झीलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यामधील ही कोणत्याही संघातर्फे सर्वोच्च धावसंख्या होती.[१७][१६]
  • न्यू झीलंडची आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यामधील भारताविरुद्ध पूर्ण झालेल्या डावातील ही सर्वात कमी धावसंख्या होती, जी त्यांच्या मागील टी२० केलेल्या धावसंख्यापेक्षा कमी होती.[१६]
  • हा भारताचा आंतरराष्ट्रीय टी२० मधला (धावांच्या बाबतीत) सर्वात मोठा विजय होता आणि दोन पूर्ण सदस्य संघांमधील सामन्यांतील विजयाचा सर्वात मोठा फरक होता.[१८][१६]


संदर्भयादी

बाह्यदुवे


१९५५-५६ | १९६४-६५ | १९६९-७० | १९७६-७७ | १९८८-८९ | १९९५-९६ | १९९९-२००० | २००३-०४ | २०१०-११ | २०१२ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०२१-२२ | २०२२-२३
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत