न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९६४-६५
(न्यूझीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९६४-६५ या पानावरून पुनर्निर्देशित)
न्यू झीलंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९६५ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. न्यू झीलंडचा हा दुसरा भारत दौरा होता. भारताने कसोटी मालिका १-० अशी जिंकली. न्यू झीलंडचे नेतृत्व जॉन रिचर्ड रीड यांच्याकडे होते.
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९६४-६५ | |||||
![]() | ![]() | ||||
तारीख | २७ फेब्रुवारी – २२ मार्च १९६५ | ||||
संघनायक | मन्सूर अली खान पटौदी | जॉन रिचर्ड रीड | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ४-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | चंदू बोर्डे (३७१) | बर्ट सटक्लिफ (३३५) | |||
सर्वाधिक बळी | श्रीनिवासराघवन वेंकटराघवन (२१) | ब्रुस टेलर (१५) |
कसोटी मालिका
१ली कसोटी
२७ फेब्रुवारी - २ मार्च १९६५ धावफलक |
वि | ||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- श्रीनिवासराघवन वेंकटराघवन (भा), टेरी जार्व्हिस आणि व्हिक पोलार्ड (न्यू) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
५-८ मार्च १९६५ धावफलक |
वि | ||
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- ब्रुस टेलर आणि ग्रॅहाम व्हिवियन (न्यू) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
४थी कसोटी
१९-२२ मार्च १९६५ धावफलक |
वि | ||
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- वेंकटरामन सुब्रमण्य (भा) याने कसोटी पदार्पण केले.
१९५५-५६ | १९६४-६५ | १९६९-७० | १९७६-७७ | १९८८-८९ | १९९५-९६ | १९९९-२००० | २००३-०४ | २०१०-११ | २०१२ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०२१-२२ | २०२२-२३ |
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत