न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९५५-५६

(न्यूझीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९५५-५६ या पानावरून पुनर्निर्देशित)

न्यू झीलंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९५५-जानेवारी १९५६ दरम्यान ५ कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. न्यू झीलंडचा हा पहिला भारत दौरा होता. भारताने कसोटी मालिका २-० अशी जिंकली. न्यू झीलंडचे नेतृत्व हॅरी केव्ह यांच्याकडे होते. कसोटी मालिकेव्यतिरिक्त न्यू झीलंडने ५ तीन-दिवसीय सराव सामने भारताच्या स्थानिक संघांशी खेळले.

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९५५-५६
भारत
न्यू झीलंड
तारीख१९ नोव्हेंबर १९५५ – ११ जानेवारी १९५६
संघनायकगुलाम अहमद (१ली कसोटी)
पॉली उम्रीगर (२री-५वी कसोटी)
हॅरी केव्ह
कसोटी मालिका
निकालभारत संघाने ५-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावाविनू मांकड (५२६)बर्ट सटक्लिफ (६११)
सर्वाधिक बळीसुभाष गुप्ते (३४)जॉनी हेस (१०)

सराव सामने

तीन-दिवसीय सामना:पश्चिम विभाग वि न्यू झीलंडर्स

१५-१७ नोव्हेंबर १९५५
धावफलक
वि
१६२ (५५.३ षटके)
ॲलेक्स मॉईर ३६
सुभाष गुप्ते ४/६३ (२३ षटके)
१७९ (७४.२ षटके)
नरी काँट्रॅक्टर ४६
टोनी मॅकगिबन ४/३२ (२४ षटके)
२६९ (९६.४ षटके)
ॲलेक्स मॉईर ५५
सदाशिव पाटील ४/३० (१६.४ षटके)
२५४/४ (६० षटके)
विनू मांकड १०३
टोनी मॅकगिबन १/९२ (२२ षटके)
पश्चिम विभाग ६ गडी राखून विजयी.
महाराष्ट्र क्लब मैदान, पुणे
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:दक्षिण विभाग वि न्यू झीलंडर्स

२६-२८ नोव्हेंबर १९५५
धावफलक
वि
१३४ (४०.४ षटके)
डी.पी. मेध ३०
जॉन रिचर्ड रीड ४/५६ (१२.४ षटके)
४५९/६घो (१०५ षटके)
बर्ट सटक्लिफ १०६
मोहन रॉय २/७४ (१६ षटके)
३२२ (१२७ षटके)
सी.डी. गोपीनाथ १७५
जॅक अलाबास्टर ५/९९ (३४ षटके)
न्यू झीलंडर्स १ डाव आणि ३ धावांनी विजयी.
म्हैसूर राज्य क्रिकेट संघटना मैदान, बंगळूर
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:भारत XI वि न्यू झीलंडर्स

१०-१२ डिसेंबर १९५५
धावफलक
वि
२८४ (८५.५ षटके)
जॉन गाय १०९
जसु पटेल ६/६८ (२९ षटके)
१४५ (४२.५ षटके)
चंदू सरवटे ७६
जॉनी हेस ५/४४ (१५.५ षटके)
२३४/३घो (७५ षटके)
नोएल मॅकग्रेगोर ८०
जसु पटेल २/५१ (३३ षटके)
२९२/९ (६६ षटके)
प्रकाश भंडारी ९३
जॉनी हेस ४/१२६ (२१ षटके)
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि न्यू झीलंडर्स

२३-२५ डिसेंबर १९५५
धावफलक
वि
२४७ (९२.३ षटके)
पॉली उम्रीगर ८२
हॅरी केव्ह ३/५२ (२९ षटके)
२५२/६घो (९१ षटके)
गॉर्डन लेगाट ५८
वेनटप्पा मुद्दय्या २/५१ (१६ षटके)
२०३/६घो (६८ षटके)
मुश्ताक अली ७४
हॅरी केव्ह २/३३ (२४ षटके)
१४९/३ (४३ षटके)
जॉन रिचर्ड रीड ५१*
विजय हजारे १/३५ (११ षटके)
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:भारतीय विद्यापीठे XI वि न्यू झीलंडर्स

१२-१४ जानेवारी १९५६
धावफलक
वि
भारतीय विद्यापीठे XI
१७३ (७०.५ षटके)
नोएल मॅकग्रेगोर ४६
प्रकाश भंडारी ६/५० (१८.५ षटके)
१४८ (८३ षटके)
ए.के. कृष्णस्वामी ४२
जॉन रिचर्ड रीड ४/२७ (२६ षटके)
२६७/८घो (८३.५ षटके)
झिन हॅरिस ९५
सुभाष गुप्ते ६/१०६ (३५ षटके)
१७३ (६१.५ षटके)
विजय मेहरा ३९
मॅट पूअर ५/२७ (१२.५ षटके)
न्यू झीलंडर्स ११९ धावांनी विजयी.
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

कसोटी मालिका

१ली कसोटी

१९-२४ नोव्हेंबर १९५५
धावफलक
वि
४९८/४घो (१७५.१ षटके)
पॉली उम्रीगर २२३
जॉनी हेस ३/९१ (२६ षटके)
३२६ (२०९.४ षटके)
जॉन गाय १०२
सुभाष गुप्ते ७/१२८ (७६.४ षटके)
२१२/२ (९२ षटके)(फॉ/ऑ)
बर्ट सटक्लिफ १३७
सुभाष गुप्ते १/२८ (१८ षटके)
सामना अनिर्णित.
फतेह मैदान, हैदराबाद


२री कसोटी

२-७ डिसेंबर १९५५
धावफलक
वि
४२१/८घो (१५८ षटके)
विनू मांकड २२३
हॅरी केव्ह ३/७७ (४८ षटके)
२५८ (१३४.१ षटके)
बर्ट सटक्लिफ ७३
सुभाष गुप्ते ३/८३ (५१ षटके)
१३६ (७७.४ षटके)(फॉ/ऑ)
बर्ट सटक्लिफ ३७
सुभाष गुप्ते ५/४५ (३२.४ षटके)
भारत १ डाव आणि २७ धावांनी विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई

३री कसोटी

१६-२१ डिसेंबर १९५५
धावफलक
वि
४५०/२घो (१७६ षटके)
बर्ट सटक्लिफ २३०
सुभाष गुप्ते १/९८ (३९ षटके)
५३१/७घो (२४१.५ षटके)
विजय मांजरेकर १७७
जॉनी हेस २/१०५ (४४ षटके)
११२/१ (५८ षटके)
गॉर्डन लेगाट ५०
विजय मांजरेकर १/१६ (२० षटके)

४थी कसोटी

२८ डिसेंबर १९५५ - २ जानेवारी १९५६
धावफलक
वि
१३२ (५९.३ षटके)
जयसिंगराव घोरपडे ३९
जॉन रिचर्ड रीड ३/१९ (१६ षटके)
३३६ (१४५.५ षटके)
जॉन रिचर्ड रीड १२०
सुभाष गुप्ते ६/९० (३३.५ षटके)
४३८/७घो (२०९ षटके)
जी.एस. रामचंद १०६
जॉनी हेस २/६७ (३० षटके)
७५/६ (३४ षटके)
नोएल मॅकग्रेगोर २९
दत्तू फडकर २/११ (४ षटके‌)
सामना अनिर्णित.
ईडन गार्डन्स, कोलकाता

५वी कसोटी

६-११ जानेवारी १९५६
धावफलक
वि
५३७/३घो (१७७ षटके)
विनू मांकड २३१
मॅट पूअर १/९५ (३१ षटके)
२०९ (१३२ षटके)
बर्ट सटक्लिफ ४७
सुभाष गुप्ते ५/७२ (४९ षटके)
२१९ (१३०.३ षटके)
जॉन रिचर्ड रीड ६३
विनू मांकड ४/६५ (४० षटके‌)
भारत १ डाव आणि १०९ धावांनी विजयी.
महानगरपालिका मैदान, मद्रास


१९५५-५६ | १९६४-६५ | १९६९-७० | १९७६-७७ | १९८८-८९ | १९९५-९६ | १९९९-२००० | २००३-०४ | २०१०-११ | २०१२ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०२१-२२ | २०२२-२३
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत