नुरसुल्तान


नुरसुल्तान ही कझाकस्तान देशाची राजधानी व दुसरे सर्वात मोठे शहर आहे. १९९८ ते २०१९ या शहराचे नाव अस्ताना होते. मार्च २०१९ मध्ये बहिर्गामी कझाक राज्याध्यक्ष नुरसुल्तान नझरबायेव यांच्या सन्मानात या शहराचे नामांतरण करण्यात आले.[१]

नुरसुल्तान
Nur-Sultan, Нұр-Сұлтан
कझाकस्तान देशाची राजधानी
ध्वज
नुरसुल्तान is located in कझाकस्तान
नुरसुल्तान
नुरसुल्तान
नुरसुल्तानचे कझाकस्तानमधील स्थान

गुणक: 51°10′N 71°26′E / 51.167°N 71.433°E / 51.167; 71.433

देश कझाकस्तान ध्वज कझाकस्तान
स्थापना वर्ष इ.स. १८३०
क्षेत्रफळ ७२२ चौ. किमी (२७९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,१३८ फूट (३४७ मी)
लोकसंख्या  
  - शहर ६,९१,५२९
  - घनता ९५८ /चौ. किमी (२,४८० /चौ. मैल)
http://www.astana.kz/
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत