श्री गुरू गोविंद सिंग जी विमानतळ

(नांदेड विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

श्री गुरू गोविंद सिंग जी विमानतळ, जूने नावनांदेड विमानतळ (आहसंवि: NDCआप्रविको: VAND)हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड येथे असलेला विमानतळ आहे.

श्री गुरू गोविंद सिंग जी विमानतळ
आहसंवि: NDCआप्रविको: VAND
माहिती
विमानतळ प्रकारसार्वजनिक
प्रचालकभारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळनांदेड,महाराष्ट्र
समुद्रसपाटीपासून उंची१,२५० फू / ३८१ मी
गुणक (भौगोलिक)19°10′55″N 077°19′07″E / 19.18194°N 77.31861°E / 19.18194; 77.31861
धावपट्टी
दिशालांबीपृष्ठभाग
फूमी
१०/२८७,५४५२,३००काँक्रिट/डांबरी धावपट्टी

इतिहास

हा विमानतळ १९५८ साली महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने बांधला.[१] १९९० च्या दशकात येथे फक्त वायुदूत ही सरकारी विमानवाहतूक कंपनी प्रवासी सेवा पुरवत असे. त्यानंतर किंगफिशर एरलाइन्सगोएरची उड्डाणे येथून होत असत. किंगफिशर एरलाइन्स बंद पडल्यावर गोएरने सुद्धा येथील सेवा रद्द केली.

विमानसेवा व गंतव्यस्थान

२००८मध्ये ९४ कोटी रुपये खर्चून नवीनीकरण झाले.


एर इंडिया - अमृतसर (शनिवार आणि रविवार)         दिल्ली(सोमवार,गुरुवार आणि शनिवार)           चंदिगढ (मंगळवार आणि गुरुवार)ट्रू जेट - हैदराबाद, मुंबई आणि तिरुपती (दररोज)

संदर्भ

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत