धाविक (पक्षी)

पक्ष्यांच्या प्रजाती

धाविक पक्ष्याला इंग्रजीमध्ये Indian Courser म्हणतात.मराठीमध्ये धाविक / गेडरा म्हणतात.तर हिंदीमध्ये नुक्री म्हणून ओळखले जाते.हा पक्षी जमिनीवर धावत असतो, म्हणून त्याला 'धाविक' हे नाव मिळाले.धाविक पक्षी समूहाने आढळतात.

धाविक

हा पक्षी आकाराने अंदाजे तित्तिराएवढा असतो.त्याचा रंग वाळूसारखा असतो व दिसायला टिटवीसारखा असतो.त्याचा खालून तांबूस व काळा रंग असतो.गडद तांबूस डोके असून,डोळ्यांतून काळी-पांढरी पट्टी असते.त्याचे पाय लांब पांढुरकेअसतात.नर-मादी दिसायला सारखे असतात.


वितरण

आसाम सोडून सर्व भारतभर आढळून येतात.निवासी व स्थानिक स्थलांतर करणारे.महाराष्ट्रात मयुरेश्वर अभयारण्य येथे आढळतो.मार्च ते ऑगस्ट या काळात वीण.

निवासस्थाने

माळराने व खडकाळ टापू.

चित्रदालन

संदर्भ

पक्षीकोश

लेखक:

मारुती चितमपल्ली

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत