देवमासा

सीटॅसिया या वर्गातील सर्व जलचर सस्तन प्राण्यांना देवमासा म्हणतात. सीटॅसिया वर्गातील सर्वांना जरी देवमासा म्हणतात, तरी बऱ्याचदा Odontoceti या उपवर्गातील डॉल्फिन व गाधामासा(डॉल्फिन सारखाच, ज्याला इंग्रजीत पॉर्पॉइज म्हणतात) यांना त्यातून वगळण्यात येते. या उपवर्गामधे स्पर्मव्हेल, किलरव्हेल, व बेलुगा व्हेल हे देखील आहेत.

देवमासा
50–0 Ma
PreЄ
Є
O
S
D
C
P
T
J
K
Pg
N
Eocene – Recent

शास्त्रीय वर्गीकरण
वंश:कणाधारी
जात:सस्तन
वर्ग:सीटॅसिया

वर्गीकरण

  • उपवर्ग Mysticeti - यांना वरच्या जबड्यात दातांऐवजी शृंगप्रथिनापासून बनलेली चाळणी सारखी संरचना असते, ज्याला इंग्रजीत बलीन म्हणतात.या बलीनचा उपयोग पाण्यातून प्लवक गाळण्यासाठी केला जातो. या उपवर्गामधे बहुतांश व्हेल्सचा समावेश होतो.
  • उपवर्ग Odontoceti - यांना शिकारीसाठी तिक्ष्ण दात असतात.या उपवर्गामधे स्पर्म व्हेल, चोच असलेले व्हेल तसेच डॉल्फिन्सचा स्मावेश होतो.

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत