दिमापूर विमानतळ
दिमापूर विमानतळ (आहसंवि: DMU, आप्रविको: VEMR) हा भारताच्या नागालॅंड राज्यातील दिमापूर शहरामधील एक विमानतळ आहे. नागालॅंड राज्यामधील एकमेव कार्यरत असलेल्या ह्या विमानतळावर सध्या मोजकीच प्रवासी विमाने उतरतात.
दिमापूर विमानतळ दिमापूर वायुसेना तळ | |||
---|---|---|---|
![]() | |||
आहसंवि: DMU – आप्रविको: VEMR | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
प्रचालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
स्थळ | दिमापूर | ||
समुद्रसपाटीपासून उंची | ४८७ फू / १४८ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 25°53′02″N 093°46′16″E / 25.88389°N 93.77111°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
१२/३० | ७,५१३ | २,२९० | डांबरी धावपट्टी |
विमानसेवा व गंतव्यस्थान
विमान कंपनी | गंतव्य स्थान . |
---|---|
एर इंडिया | दिब्रुगढ, कोलकाता |
इंडिगो | दिल्ली, कोलकाता |
बाह्य दुवे
- दिमापूर विमानतळ भा. वि. प्रा.च्या संकेतस्थळावर Archived 2006-10-13 at the Wayback Machine.
- विमानतळ माहिती VEMR वर्ल्ड एरो डाटा. माहिती अपडेट ऑक्टोबर २००६.
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत