दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२-२३

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघाने २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची पूर्वतयारी मालिका म्हणून तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये भारताचा दौरा केला.[१] ऑगस्ट २०२२ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले..[२] एकदिवसीय मालिका पहिल्या २०२०-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगचा भाग म्हणून खेळविली गेली.[३]

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२-२३
भारत
दक्षिण आफ्रिका
तारीख२८ सप्टेंबर – ११ ऑक्टोबर २०२२
संघनायकशिखर धवन (ए.दि.)
रोहित शर्मा (टी२०)
टेंबा बावुमा
एकदिवसीय मालिका
निकालभारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावाश्रेयस अय्यर (१९१)हेनरिक क्लासेन (१३८)
सर्वाधिक बळीकुलदीप यादव (६)लुंगी न्गिदी (४)
मालिकावीरमोहम्मद सिराज (भा)
२०-२० मालिका
निकालभारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावासूर्यकुमार यादव (११९)क्विंटन डी कॉक (१३८)
सर्वाधिक बळीअर्शदीप सिंग (५)केशव महाराज (४)

पथके

एकदिवसीयट्वेन्टी२०
 भारत[४]  दक्षिण आफ्रिका[५]  भारत[६]  दक्षिण आफ्रिका[५]

दक्षिण आफ्रिकेने ब्यॉर्न फॉर्टुइन, मार्को यान्सिन आणि अँडिल फेहलुक्वायो यांना टी२० संघासाठी स्टँडबाय खेळाडू म्हणून नियुक्त केले आहे.[७] दीपक हूडा आणि मोहम्मद शमी यांना भारताच्या टी२० संघातून वगळण्यात आले आणि त्यांच्या जागी अनुक्रमे श्रेयस अय्यर आणि उमेश यादव यांचा समावेश करण्यात आला.[८] भारताच्या टी२० संघात शाहबाज अहमदचाही समावेश करण्यात आला.[९] ३० सप्टेंबर रोजी, पाठीच्या दुखापतीमुळे टी२० मालिकेतून जसप्रीत बुमराहला वगळून त्याच्या जागी मोहम्मद सिराजला निवडण्यात आले.[१०] दक्षिण आफ्रिकेच्या ड्वेन प्रिटोरियसला तिसऱ्या आंतरराष्ट्रीय टी२० दरम्यान अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्यामुळे एकदिवसीय संघातून बाहेर काढण्यात आले, त्याच्या जागी मार्को यान्सिनची निवड करण्यात आली.[११] दुस-या एकदिवसीय सामन्यापूर्वी, दीपक चहरला त्याच्या पाठीत जडपणामुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर काढण्यात आले आणि त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदरची निवड करण्यात आली.[१२]

टी२० मालिका

१ला टी२० सामना

२८ सप्टेंबर २०२२
१९:३० (रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका 
१०६/८ (२० षटके)
वि
 भारत
११०/२ (१६.४ षटके)
केशव महाराज ४१ (३५)
अर्शदीप सिंग ३/३२ (४ षटके)
लोकेश राहुल ५१* (५६)
कागिसो रबाडा १/१६ (४ षटके)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण

२रा टी२० सामना

२ ऑक्टोबर २०२२
१९:३० (रा)
धावफलक
भारत 
२३७/३ (२० षटके)
वि
 दक्षिण आफ्रिका
२२१/३ (२० षटके)
डेव्हिड मिलर १०६* (४७)
अर्शदीप सिंग २/६२ (४ षटके)
भारत १६ धावांनी विजयी
डॉ. भूपेन हजारिका क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी
पंच: अनिल चौधरी (भा) आणि वीरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: लोकेश राहुल (भा)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण
  • सूर्यकुमार यादवच्या (भारत) आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये त्याची १००० धावा पूर्ण.[१३]
  • विराट कोहली (भारत) टी२० सामन्यांमध्ये ११,००० धावा करणारा पहिला भारतीय आणि एकंदरीत सर्वात जलद धावा करणारा फलंदाज ठरला (३५४ सामने).[१४]
  • आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये २००० धावा करणारा डेव्हिड मिलर दक्षिण आफ्रिकेचा पहिला क्रिकेट खेळाडू ठरला.[१५]
  • डेव्हिड मिलर आणि क्विंटन डी कॉक यांचा आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये चौथ्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारीचा नवा विक्रम आणि आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी कोणत्याही विकेटसाठी सर्वोच्च नाबाद १७४ धावांची भागीदारी करण्याचा विक्रम नोंदवला.[१३]


३रा टी२० सामना

४ ऑक्टोबर २०२२
१९:३० (रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका 
२२७/३ (२० षटके)
वि
 भारत
१७८ (१८.३ षटके)
रायली रॉसू १००* (४८)
उमेश यादव १/३४ (३ षटके)
दक्षिण आफ्रिका ४९ धावांनी विजयी
होळकर स्टेडियम, इंदूर
पंच: जयरामण मदनगोपाळ (भा) आणि वीरेंद्र शर्मा (भा)
सामनावीर: रायली रॉसू (द)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण
  • क्विंटन डी कॉक हा आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये २००० धावा करणारा दक्षिण आफ्रिकेचा दुसरा क्रिकेट खेळाडू ठरला.[१६]
  • रायली रॉसूचे (द.आ.) पहिले टी२० शतक.[१७]

एकदिवसीय मालिका

१ला एकदिवसीय सामना

६ ऑक्टोबर २०२२
१३:३० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका 
२४९/४ (४० षटके)
वि
 भारत
२४०/८ (४० षटके)
संजू सॅमसन ८६* (६३)
लुंगी न्गिदी ३/५२ (८ षटके)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला आणि प्रत्येकी ४० षटकांचा खेळविला गेला.
  • रवी बिश्नोई आणि ऋतुराज गायकवाड (भा) यांचे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण.
  • विश्वचषक सुपर लीग गुण: दक्षिण आफ्रिका १०, भारत ०.

२रा एकदिवसीय सामना

९ ऑक्टोबर २०२२
१३:३० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका 
२७८/७ (५० षटके)
वि
 भारत
२८२/३ (४५.४ षटके)
एडन मार्करम ७९ (८९)
मोहम्मद सिराज ३/३८ (१० षटके)
श्रेयस अय्यर ११३* (१११)
वेन पार्नेल १/४३ (८ षटके)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
  • शाहबाज अहमदचे (भा) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण.
  • विश्वचषक सुपर लीग गुण: भारत १०, दक्षिण आफ्रिका ०.

३रा एकदिवसीय सामना

११ ऑक्टोबर २०२२
१३:३० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका 
९९ (२७.१ षटके)
वि
 भारत
१०५/३ (१९.१ षटके)
भारत ७ गडी राखून विजयी
अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि जयरामण मदनगोपाळ (भा)
सामनावीर: कुलदीप यादव (भा)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण
  • विश्वचषक सुपर लीग गुण: भारत १०, दक्षिण आफ्रिका ०.


संदर्भयादी

बाह्यदुवे


१९९१-९२ | १९९६-९७ | १९९९-२००० | २००४-०५ | २००५-०६ | २००७-०८ | २००९-१० | २०१५-१६ | २०१९-२० | २०२२ | २०२२-२३
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत