दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ जून २०२२ पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. सप्टेंबर २०२१ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हा दौरा निष्चित केला. मालिकेपूर्वी दुखापत झाल्याने लोकेश राहुलच्या जागी ऋषभ पंतला भारताचा कर्णधार नेमले.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२
भारत
दक्षिण आफ्रिका
तारीख९ – १९ जून २०२२
संघनायकऋषभ पंतटेंबा बवुमा (१ली-४थी ट्वेंटी२०)
केशव महाराज (५वी ट्वेंटी२०)
२०-२० मालिका
निकाल५-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२
सर्वाधिक धावाईशान किशन (२०६)हेन्रिक क्लासेन (११८)
सर्वाधिक बळीहर्षल पटेल (७)ड्वेन प्रिटोरियस (५)
मालिकावीरभुवनेश्वर कुमार (भारत)

दक्षिण आफ्रिकेने पहिला सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतल्याने सलग सर्वाधिक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने जिंकण्याचा विश्वविक्रम भारताकडून हुकला गेला. दुसराही सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला. तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात भारताने विजय मिळवून मालिका २-२ अश्या बरोबरीच्या स्थितीत आणून ठेवली होती. शेवटच्या ट्वेंटी२० सामन्यात पावसाचा व्यत्यत आल्याने केवळ ३.३ षटकांनंतरच उर्वरीत सामना रद्द करावा लागला. त्यामुळे पाच सामन्यांची आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली.

संघ

आं.टी२०
 भारत[१]  दक्षिण आफ्रिका[२]

लोकेश राहुल आणि कुलदीप यादव यांना दुखापतीमुळे भारतीय संघातून वगळण्यात आले.[३]

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

९ जून २०२२
१९:३० (रा)
धावफलक
भारत 
२११/४ (२० षटके)
वि
 दक्षिण आफ्रिका
२१२/३ (१९.१ षटके)
ईशान किशन ७६ (४८)
वेन पार्नेल १/३२ (४ षटके)
दक्षिण आफ्रिका ७ गडी राखून विजयी.
अरुण जेटली क्रिकेट मैदान, दिल्ली
पंच: जयरामण मदनगोपाळ (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: डेव्हिड मिलर (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
  • ट्रिस्टन स्टब्स (द.आ.) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


२रा सामना

१२ जून २०२२
१९:३० (रा)
धावफलक
भारत 
१४८/६ (२० षटके)
वि
 दक्षिण आफ्रिका
१४९/६ (१८.२ षटके)
दक्षिण आफ्रिका ४ गडी राखून विजयी.
बाराबती स्टेडियम, कटक
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि अनिल चौधरी (भा)
सामनावीर: हेन्रीच क्लासेन (दक्षिण आफ्रिका‌)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका‌, क्षेत्ररक्षण.


३रा सामना

१४ जून २०२२
१९:३० (रा)
धावफलक
भारत 
१७९/५ (२० षटके)
वि
 दक्षिण आफ्रिका
१३१ (१९.१ षटके)
हेन्रिक क्लासेन २९ (२४)
हर्षल पटेल ४/२५ (३.१ षटके)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.


४था सामना

१७ जून २०२२
१९:३० (रा)
धावफलक
भारत 
१६९/६ (२० षटके)
वि
 दक्षिण आफ्रिका
८७ (१६.५ षटके)
भारत ८२ धावांनी विजयी.
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, राजकोट
पंच: जयरामण मदनगोपाळ (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: दिनेश कार्तिक (भारत)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण
  • मार्को यान्सिन (द.आ.) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


५वा सामना

१९ जून २०२२
१९:३० (रा)
धावफलक
भारत 
२८/२ (३.३ षटके)
वि
ईशान किशन १५ (७)
लुंगी न्गिडी २/६ (१.३ षटके‌)
सामन्याचा निकाल लागला नाही.
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि अनिल चौधरी (भा)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे उर्वरीत सामना रद्द.

संदर्भ


१९९१-९२ | १९९६-९७ | १९९९-२००० | २००४-०५ | २००५-०६ | २००७-०८ | २००९-१० | २०१५-१६ | २०१९-२० | २०२२ | २०२२-२३
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत