दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००४-०५

दक्षिण आफ्रिकेचा संघ १४ ते २ डिसेंबर २००४ दरम्यान २-कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला होता.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा २००४-०५
भारत
दक्षिण आफ्रिका
तारीख१४ नोव्हेंबर – २ डिसेंबर २००४
संघनायकसौरव गांगुलीग्रेम स्मिथ
कसोटी मालिका
निकालभारत संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावाविरेंद्र सेहवाग (२६२)जॅक कॅलिस (२४१)
सर्वाधिक बळीहरभजन सिंग (१३)मखाया न्तिनी (८)
मालिकावीरविरेंद्र सेहवाग (भा)

भारताने आफ्रिकेवर १-० असा विजय मिळवला, १ सामना अनिर्णित राहिला.

संघ

 भारत[१]  दक्षिण आफ्रिका[२]

दौरा सामना

तीन दिवसीयः भारतीय अध्यक्षीय XI वि. दक्षिण आफ्रिकी

१४-१६ नोव्हेंबर २००४
धावफलक
दक्षिण आफ्रिकी
वि
भारतीय अध्यक्षीय XI
२२६/५घो (८८ षटके)
ग्रेम स्मिथ ८६ (१७२)
साईराज बहुतुले ४/६४ (३१ षटके)
३६१/६घो (१०७.२ षटके)
दिनेश मोंगिया १४८ (२८९)
झॅंडर डी ब्रुइन १/२३ (१४ षटके)
१७२/८ (६८ षटके)
झॅंडर डी ब्रुइन ३५ (५४)
रमेश पोवार ३/५० (२६ षटके)
सामना अनिर्णित
सवाई मानसिंह मैदान, जयपूर
पंच: आलोक भट्टचर्जी (भा) आणि तेज हंडू (भा)
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिकी, फलंदाजी

कसोटी मालिका

१ली कसोटी

२०-२४ नोव्हेंबर २००४
धावफलक
वि
५१०/९घो (१९०.४ षटके)
ॲंड्रु हॉल १६३ (४५४)
अनिल कुंबळे ६/१३१ (५४ षटके)
४६६ (१३४.४ षटके)
विरेंद्र सेहवाग १६४ (२२८)
ॲंड्रु हॉल ३/९३ (२५.४ षटके)
१६९/४ (६४ षटके)
ग्रेम स्मिथ ४७ (१००)
मुरली कार्तिक २/१७ (१४ षटके)
सामना अनिर्णित
ग्रीन पार्क, कानपूर
पंच: डेरिल हार्पर (ऑ) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: ॲंड्रु हॉल (द)
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
  • कसोटी पदार्पण: झॅंडर डी ब्रुइन व थामी त्सोलेकिले (द)

२री कसोटी

२८ नोव्हेंबर – २ डिसेंबर २००४
धावफलक
वि
३०५ (१२१.३ षटके)
जॅक कॅलिस १२१ (२५९)
झहीर खान ३/६४ (२७ षटके)
४११ (१५०.१ षटके)
विरेंद्र सेहवाग ८८ (११८)
मखाया न्तिनी ४/११२ (४४षटके)
२२२ (७४.४ षटके)
ग्रेम स्मिथ ७१ (१२४)
हरभजन सिंग ७/८७ (३० षटके)
१२०/२ (३९.४ षटके)
राहुल द्रविड ४७ (१०४)
मखाया न्तिनी १/११ (४ षटके)
भारत ८ गडी राखून विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: डेरिल हार्पर (ऑ) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: हरभजन सिंग (भा)

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे

मालिका मुख्यपान - इएसपीएन क्रिकइन्फो


१९९१-९२ | १९९६-९७ | १९९९-२००० | २००४-०५ | २००५-०६ | २००७-०८ | २००९-१० | २०१५-१६ | २०१९-२० | २०२२ | २०२२-२३

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००४-०५

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत