दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९१-९२

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९९१ दरम्यान तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने दक्षिण आफ्रिकेवरील बंदी उठवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची ही पहिली वहिली आंतरराष्ट्रीय मालिका होती. दक्षिण आफ्रिकेने ५ मार्च १९७० रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेला कसोटी सामना हा वर्णभेदाच्या मुद्द्यावरून बहिष्कृत होण्याआधी खेळलेला शेवटचा सामना होता. तब्बल २१ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पुनरागमन केले. तसेच दक्षिण आफ्रिकेचा हा पहिला भारत दौरा होता आणि पहिला वहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने खेळला. वर्णभेदामुळे मूलत: दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू केप्लर वेसल्स जो ऑस्ट्रेलियातर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होता, त्याने दक्षिण आफ्रिकेतर्फे म्हणजेच त्याच्या देशातर्फे पदार्पण केले.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९१-९२
भारत
दक्षिण आफ्रिका
तारीख१० – १४ नोव्हेंबर १९९१
संघनायकमोहम्मद अझरुद्दीनक्लाइव्ह राइस
एकदिवसीय मालिका
निकालभारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावासंजय मांजरेकर (१५८)केप्लर वेसेल्स (२११)
सर्वाधिक बळीवेंकटपती राजू (५)ॲलन डोनाल्ड (९)
मालिकावीरसंजय मांजरेकर (भा) आणि केपलर वेसेल्स (द)

भारताने पहिले दोन सामने जिंकत मालिकाविजय निश्चित केला. दक्षिण आफ्रिकेने तिसरा सामना जिंकला. हा दक्षिण आफ्रिकेचा पहिला वहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय होता.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

१० नोव्हेंबर १९९१
धावफलक
दक्षिण आफ्रिका 
१७७/८ (४७ षटके)
वि
 भारत
१७८/७ (४०.४ षटके)
केप्लर वेसल्स ५० (९५)
कपिल देव २/२३ (९ षटके)
सचिन तेंडुलकर ६२ (७३)
ॲलन डोनाल्ड ५/२९ (८.४ षटके)
भारत ३ गडी राखून विजयी.
इडन गार्डन्स, कोलकाता
सामनावीर: सचिन तेंडुलकर (भा) आणि ॲलन डोनाल्ड (द)


२रा सामना

१२ नोव्हेंबर १९९१
धावफलक
भारत 
२२३/६ (४५ षटके)
वि
 दक्षिण आफ्रिका
१८५/८ (४५ षटके)
भारत ३८ धावांनी विजयी.
कॅप्टन रूप सिंग मैदान, ग्वाल्हेर
सामनावीर: केप्लर वेसल्स (दक्षिण आफ्रिका)

३रा सामना

१४ नोव्हेंबर १९९१ (दि/रा)
धावफलक
भारत 
२८७/४ (५० षटके)
वि
 दक्षिण आफ्रिका
२८८/२ (४६.४ षटके)
रवी शास्त्री १०९ (१४९)
पीटर कर्स्टन १/२३ (५ षटके)
दक्षिण आफ्रिका ८ गडी राखून विजयी.
नेहरू स्टेडियम, नवी दिल्ली
सामनावीर: पीटर कर्स्टन (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
  • दक्षिण आफ्रिकेचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.
  • दक्षिण आफ्रिकेने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात भारतावर पहिल्यांदाच विजय मिळवला.


संदर्भ आणि नोंदी

बाह्यदुवे

मालिका मुख्यपान – इएसपीएन क्रिकइन्फो

१९९१-९२ | १९९६-९७ | १९९९-२००० | २००४-०५ | २००५-०६ | २००७-०८ | २००९-१० | २०१५-१६ | २०१९-२० | २०२२ | २०२२-२३
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत