तैग्रिस नदी

तैग्रिस सध्याच्या तुर्कस्तान, सीरियाची सीमा आणि इराकमधून वाहणारी आणि प्राचीन मेसोपोटेमिया प्रदेशाच्या पूर्वेकडून वाहणारी एक प्रमुख नदी आहे.

बगदाद शहरातील तैग्रिस नदीचे पात्र
इतर नावेदिज्ला, दिज्ले,
उगमपूर्व तुर्कस्तान
मुखशत्त अल-अरब
पाणलोट क्षेत्रामधील देशतुर्कस्तान, इराक, सीरिया, इराण
लांबी१,९०० किमी (१,२०० मैल)
उपनद्यादियाला, झाब

तैग्रिसची लांबी १,९०० कि.मी. (१,१८० मैल) आहे. हिचा उगम पूर्व तुर्कस्तानमधील टॉरस पर्वतात होतो व साधारण आग्नेयेकडे वहात ही नदी युफ्रेतिस नदीला मिळते.

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत