तगालोग

तगालोग ही ऑस्ट्रोनेशियन भाषासमूहामधील एक भाषा आग्नेय आशियामधील फिलिपिन्स ह्या देशामधील प्रमुख भाषा आहे. राष्ट्रभाषा आहे. फिलिपिनो ही फिलिपिन्सच्या दोनपैकी एक अधिकृत भाषा तगालोगचीच आवृत्ती आहे.

तगालोग
Wikang Tagalog
स्थानिक वापरफिलिपिन्स
लोकसंख्या२.८ कोटी
भाषाकुळ
ऑस्ट्रोनेशियन
  • मलायो-पॉलिनेशियन
    • फिलिपिन
      • तगालोग
लिपीलॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरFlag of the Philippines फिलिपिन्स (फिलिपिनोच्या स्वरूपात)
भाषा संकेत
ISO ६३९-१tl
ISO ६३९-२tgl

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत