श्यामाप्रसाद मुखर्जी

भारतीय राजकारणी
(डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी या पानावरून पुनर्निर्देशित)

श्यामाप्रसाद मुखर्जी (बंगाली: শ্যামাপ্রসাদ মুখোপাধ্যায়) ( ६ जुलै १९०१; मृत्यू: २३ जून १९५३) हे बंगालीभाषक गृहस्थ भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राजकारणातील हिंदुत्व व हिंदुराष्ट्रवादी विचारसरणीच्या प्रवर्तकांपैकी एक मानले जातात. श्यामाप्रसाद मुखर्जींनी जनसंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली. त्या पक्षाचेच नाव पुढे भारतीय जनता पक्ष झाले.

श्यामाप्रसाद मुखर्जी

डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी, त्यांच्यावर बंदी घातलेली असताना ते जेथे शेख अब्दुल्लाची राजवट होती त्या काश्मीरमध्ये गेले. त्यांना पकडून तुरुंगात टाकले. तेथेच ते मृत्यू पावले. त्यांच्या मृत्यूची चौकशी झाली नाही; मृत्यूचे कारण अज्ञातच राहिले.

डाॅ.श्यामाप्रसादांवरील पुस्तके

  • डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी (गिरीश दाबके)
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत