डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार हा आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चर अँड लिटरेचरतर्फे दिला जातो. दहा हजार रुपये रोख, सन्मानपत्र, शाल व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.[१]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार
प्रयोजनसामाजिक क्षेत्रातील योगदान
Venueमहाराष्ट्र
देशभारत
प्रदानकर्ताआंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चर ॲंड लिटरेचर
शेवटचा पुरस्कार२०१८

पुरस्कार विजेते

  • २०१६ – गंगाधर पानतावणे
  • २०१७ – प्रा. कुमुदताई पावडे (सामाजिक कार्यकर्त्या)[२]
  • २०१८ — ताराचंद्र खांडेकर (आंबेडकरवादी साहित्यिक व विचारवंत)[१]

हे सुद्धा पहा

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत