डेलावेर

डेलावेर (इंग्लिश: Delaware; En-us-Delaware.ogg डेलावेअर ) हे अमेरिका देशामधील आकाराने दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लहान राज्य आहे. अमेरिकेच्या पूर्व भागात वसलेले डेलावेर लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील ४५व्या क्रमांकाचे व सहाव्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य आहे.

डेलावेर
Delaware
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वजराज्याचे राज्यचिन्ह
ध्वजचिन्ह
टोपणनाव: पहिले राज्य (द फर्स्ट स्टेट, The First State)
ब्रीदवाक्य: Liberty and Independence
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषाइंग्लिश
राजधानीडोव्हर
मोठे शहरविल्मिंग्टन
क्षेत्रफळ अमेरिकेत ४९वा क्रमांक
 - एकूण६,४५२ किमी² 
  - रुंदी४८ किमी 
  - लांबी१५४ किमी 
 - % पाणी२१.५
लोकसंख्या अमेरिकेत ४५वा क्रमांक
 - एकूण८,९७,९३४ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता१७०.९/किमी² (अमेरिकेत ६वा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न $५०,१५२
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश७ डिसेंबर १७८७ (१वा क्रमांक)
संक्षेप  US-DE
संकेतस्थळdelaware.gov

डेलावेरच्या पूर्वेला अटलांटिक महासागरन्यू जर्सी, पश्चिमेला व दक्षिणेला मेरीलॅंड व उत्तरेला पेनसिल्व्हेनिया ही राज्ये आहेत. डोव्हर ही डेलावेरची राजधानी तर विल्मिंग्टन हे सर्वात मोठे शहर आहे. डेलावेरच्या एकूण क्षेत्रफळाच्या २२ टक्के भाग पाण्याने व्यापला आहे.


७ डिसेंबर १७८७ रोजी अमेरिकेची स्थापना करणारे डेलावेर हे पहिले राज्य होते.

मोठी शहरे


गॅलरी

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत