ट्रान्सनिस्ट्रिया

ट्रान्सनिस्ट्रिया हा पूर्व युरोपाच्या मोल्दोव्हा देशातील एक वादग्रस्त भाग व एक स्वयंघोषित स्वतंत्र देश आहे. १९९२ सालापासुन येथे स्वायत्त सरकार अस्तित्वात आहे. जगातील कोणत्याही देशाने वा संस्थेने ट्रान्सनिस्ट्रियाच्या स्वातंत्र्याला मान्यता दिलेली नाही व सध्या ट्रान्सनिस्ट्रिया हा मोल्दोव्हा देशाचा एक सार्वभौम प्रांत मानला जातो. मोल्दोव्हाच्या पूर्व भागात द्नीस्तर नदीच्या पूर्वेला व युक्रेनच्या पश्चिमेकडील अत्यंत चिंचोळ्या भूपरिवेष्टित भूभागावर हा प्रदेश स्थित आहे.

ट्रान्सनिस्ट्रिया
епублика Молдовеняскэ Нистрянэ
Приднестро́вская Молда́вская Респу́блика
Придністровська Молдавська Республіка
प्रिड्नेस्ट्रोव्हियन मोल्दोव्हियन प्रजासत्ताक
ट्रान्सनिस्ट्रियाचा ध्वजट्रान्सनिस्ट्रियाचे चिन्ह
ध्वजचिन्ह
ट्रान्सनिस्ट्रियाचे स्थान
ट्रान्सनिस्ट्रियाचे स्थान
ट्रान्सनिस्ट्रियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानीतिरास्पोल
अधिकृत भाषामोल्दोव्हन, रशियन, युक्रेनियन
सरकारअर्ध-अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुखयेवजेनी शेवचुक
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस२ सप्टेंबर १९९० (स्वयंघोषित) 
क्षेत्रफळ
 - एकूण४,१६३ किमी
लोकसंख्या
 -एकूण५,३७,०००
 - गणती{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता१३३/किमी²
राष्ट्रीय चलनट्रान्सनिस्ट्रियन रुबल
आंतरराष्ट्रीय कालविभागपूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००)
आय.एस.ओ. ३१६६-१
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक३७३
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


ट्रान्सनिस्ट्रियामधील जिल्हे

नागोर्नो-काराबाख, अबखाझियादक्षिण ओसेशिया ह्या पूर्व युरोपातील तीन स्वयंघोषित व अमान्य देशांनी मात्र ट्रान्सनिस्ट्रियाला मान्यता दिली आहे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत