झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२१-२२

झिम्बाब्वे क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी जानेवारी २०२२ दरम्यान श्रीलंकेचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२०-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळविण्यात आली. सर्व सामने कँडी मधील पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान येथे खेळविण्यात आले.

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२१-२२
श्रीलंका
झिम्बाब्वे
तारीख१६ – २१ जानेवारी २०२२
संघनायकदासून शनाकाक्रेग अर्व्हाइन
एकदिवसीय मालिका
निकालश्रीलंका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावाचरिथ असलंका (१४६)
पथुम निसंका (१४६)
शॉन विल्यम्स (१५४)
सर्वाधिक बळीजेफ्री व्हँडर्से (९)रिचर्ड नगारावा (६)
मालिकावीरपथुम निसंका (श्रीलंका)

मूलत: सदर मालिका ऑक्टोबर २०२० मध्ये होणार होती. परंतु काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली. शेवटी मालिका जानेवारी मध्ये खेळवली जाईल असे श्रीलंका क्रिकेट बोर्डातर्फे नोव्हेंबरच्या शेवटाला स्पष्ट करण्यात आले. मूळ वेळापत्रकात असलेले दोन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने वेळ वाचावा म्हणून खेळविण्यात आले नाहीत. श्रीलंकेने मालिका २-१ ने जिंकली.

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

झिम्बाब्वे 
२९६/९ (५० षटके)
वि
 श्रीलंका
३००/५ (४८.३ षटके)
श्रीलंका ५ गडी राखून विजयी.
पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कँडी
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि लायडन हानीबल (श्री)
सामनावीर: दिनेश चंदिमल (श्रीलंका)


२रा सामना

झिम्बाब्वे 
३०२/८ (५० षटके)
वि
 श्रीलंका
२८०/९ (५० षटके)
दासून शनाका १०२ (९४)
तेंडाई चटारा ३/५२ (१० षटके)
झिम्बाब्वे २२ धावांनी विजयी.
पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कँडी
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि रविंद्र विमलासीरी (श्री)
सामनावीर: क्रेग अर्व्हाइन (झिम्बाब्वे)


३रा सामना

श्रीलंका 
२५४/९ (५० षटके)
वि
 झिम्बाब्वे
७० (२४.४ षटके)
श्रीलंका १८४ धावांनी विजयी.
पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कँडी
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि प्रगीथ राम्बुकवेल्ला (श्री)
सामनावीर: चरिथ असलंका (श्रीलंका)
🔥 Top keywords: आषाढी एकादशीविशेष:शोधामुखपृष्ठशिवाजी महाराजसंत तुकारामज्ञानेश्वरए.पी.जे. अब्दुल कलामआषाढी वारी (पंढरपूर)पसायदानलोकमान्य टिळकविठ्ठलकृत्रिम बुद्धिमत्ताक्लिओपात्रानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेविशाळगडमुकेश अंबाणीमहाराष्ट्रामधील जिल्हेदिशाबाबासाहेब आंबेडकरराधिका मर्चंट अंबाणीशंकरराव चव्हाणसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळानामदेवभारताचे संविधानमहाराष्ट्र विधान परिषदमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रथॅलसीमियारायगड (किल्ला)मराठी संतअण्णा भाऊ साठेकोल्हापूर संस्थानतंतुवाद्यहोमी भाभाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारतपंढरपूरभारताच्या पंतप्रधानांची यादी