झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००१-०२

झिम्बाब्वेचा क्रिकेट संघ १५ फेब्रुवारी ते १९ मार्च २००२ दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आला होता.

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा भारत दौरा २००१-०२
भारत
झिम्बाब्वे
तारीख१५ फेब्रुवारी – १९ मार्च २००२
संघनायकसौरव गांगुलीस्टुअर्ट कार्लिस्ले
कसोटी मालिका
निकालभारत संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावासचिन तेंडुलकर (२५४)स्टुअर्ट कार्लिस्ले (१४२)
सर्वाधिक बळीअनिल कुंबळे (१६)रे प्राइस (१०)
मालिकावीरअनिल कुंबळे (भा)
एकदिवसीय मालिका
निकालभारत संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावादिनेश मोंगिया (२६३)अ‍ॅलिस्टेर कॅम्पबेल (२५१)
सर्वाधिक बळीहरभजन सिंग (१०)
झहीर खान (१०)
डग्लस होंडा (७)
मालिकावीरदिनेश मोंगिया (भा)

२-कसोटी सामन्यांची मालिका भारताने २-० तर ५-एकदिवसीय सामन्याची मालिका ३-२ अशी जिंकली.

संघ

कसोटीएकदिवसीय
 भारत[१]  झिम्बाब्वे[२]  भारत[१]  झिम्बाब्वे[२]

दौरा सामना

तीन दिवसीयः भारतीय अध्यक्षीय XI वि. झिम्बाब्वियन्स

१५-१७ फेब्रुवारी
धावफलक
भारतीय अध्यक्षीय XI
वि
झिम्बाब्वियन्स
३६१/३ (९७ षटके)
गौतम गंभीर २१८ (२८४)
रेमंड प्राइस २/१०२ (२६ षटके)
३४० (११७.३ षटके)
ॲंडी फ्लॉवर ९४ (१५८)
अमित मिश्रा ६/९५ (२९.३ षटके)
१५४/१ (४२ षटके)
अभिजीत काळे ९० (१२७)
ट्रॅव्हिस फ्रेंड १/३९ (११ षटके)
सामना अनिर्णित
इंदिरा गांधी मैदान, विजयवाडा
पंच: ओ क्रिष्णा (भा) आणि के.आर. शंकर (भा)
  • नाणेफेक: भारतीय अध्यक्षीय XI, फलंदाजी


कसोटी मालिका

१ली कसोटी

२१-२५ फेब्रुवारी
धावफलक
वि
२८७ (१०३.५ षटके)
स्टुअर्ट कार्लिस्ले ७७ (२०४)
अनिल कुंबळे ४/८२ (३३.५ षटके)
५७०/७घो (१८४.५ षटके)
सचिन तेंडुलकर १७६ (३१६)
रेमंड प्राइस ५/१८२ (६८ षटके)
१८२ (८८.४ षटके)
ट्रेव्हर ग्रिपर ६० (२११)
अनिल कुंबळे ५/६३ (३७ षटके)
भारत १ डाव आणि १०१ धावांनी विजयी
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, जामठा, नागपूर
पंच: डेव्हिड शेफर्ड (इं), एस. वेंकटराघवन (भा)
सामनावीर: अनिल कुंबळे (भा)
  • नाणेफेक: झिम्बाब्वे, फलंदाजी
  • सचिन तेंडुलकरच्या कसोटी क्रिकेटमध्ये ७,५०० धावा पूर्ण.
  • ट्रॅव्हिस फ्रेंडच्या गोलंदाजीवर भारताच्या पहिल्या डावात बंदी घालण्यात आली.


२री कसोटी

२८ फेब्रुवारी – ४ मार्च
धावफलक
वि
३२९ (११०.५ षटके)
डिऑन इब्राहिम ९४ (२०३)
अनिल कुंबळे ३/८८ (३४ षटके)
३५४ (१२९२ षटके)
सौरव गांगुली १३६ (२८४)
हिथ स्ट्रिक ४/९२ (३७.२ षटके)
१४६ (६७.३ षटके)
ग्रॅंट फ्लॉवर ४९ (११८)
हरभजन सिंग ६/६२ (३१ षटके)
१२६/६ (४५.५ षटके)
सचिन तेंडुलकर ४२ (५२)
ग्रॅंट फ्लॉवर २/२२ (६ षटके)
भारत ४ गडी राखून विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: अशोक डी सिल्वा (श्री) आणि अराणी जयप्रकाश (भा)
सामनावीर: हरभजन सिंग (भा)
  • नाणेफेक: झिम्बाब्वे, फलंदाजी


एकदिवसीय मालिका

१ला एकदिवसीय सामना

७ मार्च
धावफलक
भारत 
२७४/६ (५० षटके)
वि
 झिम्बाब्वे
२७७/९ (४९.४ षटके)
अ‍ॅलिस्टेर कॅम्पबेल ८४ (११३)
झहीर खान ४/४७ (१० षटके)
झिम्बाब्वे १ गडी आणि २ चेंडू राखून विजयी
नहर सिंग मैदान, फरिदाबाद
पंच: सुब्रोतो पोरेल (भा) आणि इवातुरी शिवराम (भा)
सामनावीर: डग्लस मारिलिर (झि)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.


२रा एकदिवसीय सामना

१० मार्च (दि/रा)
धावफलक
भारत 
३१९/६ (५० षटके)
वि
 झिम्बाब्वे
२५५ (४३.३ षटके)
सौरव गांगुली ८६ (८३)
गॅरि ब्रेंट २/६० (९ षटके)
ट्रॅव्हिस फ्रेंड ६३ (५९)
दिनेश मोंगिया ३/३१ (६ षटके)
भारत ६४ धावांनी विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: आलोक भट्टचर्जी (भा) आणि शाविर तारापोर (भा)
सामनावीर: सौरव गांगुली (भा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.


३रा एकदिवसीय सामना

१३ मार्च
धावफलक
भारत 
१९१ (४८.३ षटके)
वि
 झिम्बाब्वे
१९७/४ (४४.२ षटके)
मोहम्मद कैफ ५६ (७८)
डग्लस होंडो ४/३७ (८.३ षटके)
झिम्बाब्वे ६ गडी व ३४ चेंडू राखून विजयी
नेहरू मैदान, कोची
पंच: विजय चोप्रा (भा) आणि देवेंद्र शर्मा (भा)
सामनावीर: डग्लस होंडो (झि)


४था एकदिवसीय सामना

१६ मार्च (दि/रा)
धावफलक
झिम्बाब्वे 
२४०/८ (५० षटके)
वि
 भारत
२४४/५ (४८.१ षटके)
ॲंडी फ्लॉवर ८९ (१०७)
अजित आगरकर ४/३२ (१० षटके)
युवराज सिंग ८०* (६०)
ट्रॅव्हिस फ्रेंड २/४२ (८.१ षटके)
भारत ५ गडी व ११ चेंडू राखून विजयी
लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद
पंच: सतिश गुप्ता (भा) आणि क्रिष्णा हरिहरन (भा)
सामनावीर: युवराज सिंग (भा)


५वा एकदिवसीय सामना

१९ मार्च
धावफलक
भारत 
३३३/६ (५० षटके)
वि
 झिम्बाब्वे
२३२ (४२.१ षटके)
दिनेश मोंगिया १५९* (१४७)
डग्लस होंडो २/५६ (१० षटके)
ग्रॅंट फ्लॉवर ४८ (४७)
हरभजन सिंग ४/३३ (९.१ षटके)
भारत १०१ धावांनी विजयी
नेहरू मैदान, गुवाहाटी
पंच: समीर बांदेकर (भा) आणि के.जी. लक्ष्मीनारायणन (भा)
सामनावीर: दिनेश मोंगिया (भा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी


संदर्भ आणि नोंदी

बाह्यदुवे


झिम्बाब्वे क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९९२-९३ | २०००-०१ | २००१-०२

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००१-०२

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत