झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०००-०१

झिम्बाब्वेचा क्रिकेट संघ ८ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर २००० दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आला होता.

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा भारत दौरा २०००-०१
भारत
झिम्बाब्वे
तारीख८ नोव्हेंबर – १४ डिसेंबर २०००
संघनायकसौरव गांगुलीहिथ स्ट्रीक
कसोटी मालिका
निकालभारत संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावाराहुल द्रविड (४३२)ॲंडी फ्लॉवर (५४०)
सर्वाधिक बळीजवागल श्रीनाथ (१२)हिथ स्ट्रीक (३)
मालिकावीरॲंडी फ्लॉवर (झि)
एकदिवसीय मालिका
निकालभारत संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
सर्वाधिक धावासचिन तेंडुलकर (२८७)अ‍ॅलिस्टेर कॅम्पबेल (१७९)
सर्वाधिक बळीअजित आगरकर (१०)ब्रायन मर्फी (६)
मालिकावीरसौरव गांगुली (भा)

२-कसोटी सामन्यांची मालिका भारताने १-० तर ५-एकदिवसीय सामन्याची मालिका ४-१ अशी जिंकली.

संघ

कसोटीएकदिवसीय
 भारत[१]  झिम्बाब्वे[२]  भारत[१]  झिम्बाब्वे[२]

दौरा सामने

तीन दिवसीयः राष्ट्रीय क्रिकेट अकादमी XI वि. झिम्बाब्वीयन्स

८-१० नोव्हेंबर
धावफलक
झिम्बाब्वीयन्स
वि
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी XI
३२२/६घो (७९ षटके)
अ‍ॅलिस्टेर कॅम्पबेल ११४ (१९३)
राकेश पटेल ३/६९ (१७ षटके)
३२३/६घो (७३ षटके)
श्रीधरन श्रीराम ९७ (१४८)
पॉल स्ट्रॅंग ३/८२ (१५ षटके)
३२०/५घो (१०२ षटके)
ॲंडी फ्लॉवर ११९ (१८०)
राकेश पटेल २/४३ (१० षटके)
४२/१ (११ षटके)
गौतम गंभीर २२ (२७)
हेन्री ओलोंगा ६/२८ (१ षटक)
सामना अनिर्णित
नेहरू मैदान, इंदूर
पंच: अवधूत गोखले (भा) आणि आर. राधाक्रिष्णन (भा)
  • नाणेफेक: झिम्बाब्वीयन्स, फलंदाजी


तीन दिवसीयः भारतीय अध्यक्षीय XI वि. झिम्बाब्वीयन्स

१३-१५ नोव्हेंबर
धावफलक
भारतीय अध्यक्षीय XI
वि
झिम्बाब्वीयन्स
३१४/५घो (९० षटके)
हृषीकेश कानिटकर ११८* (१९०)
पॉल स्ट्रॅंग ३/५९ (२० षटके)
२३६/५घो (७३ षटके)
गॅव्हिन रेनी ७९ (१८३)
विरेंद्र सेहवाग २/२४ (६ षटके)
१८३/२घो (५४ षटके)
विरेंद्र सेहवाग ५८* (४७)
म्लुलेल्की न्कला २/२७ (१५ षटके)
२६२/६ (५४ षटके)
ॲंडी फ्लॉवर ९४ (१०३)
राहुल संघवी ३/९३ (१७ षटके)
झिम्बाब्वीयन्स ४ गडी राखून विजयी
नहर सिंग मैदान, फरिदाबाद
पंच: एम.एस. महल (भा) आणि संजीव राव (भा)
  • नाणेफेक: भारतीय अध्यक्षीय XI, फलंदाजी


कसोटी मालिका

१ली कसोटी

१८-२२ नोव्हेंबर
धावफलक
वि
४२२/९घो (१६८ षटके)
ॲंडी फ्लॉवर १८३* (३५१)
जवागल श्रीनाथ ४/८१ (३५ षटके)
४५८/४घो (१४२.४ षटके)
राहुल द्रविड २००* (३५०)
हेन्री ओलोंगा २/७९ (२० षटके)
२२५ (८०.१ षटके)
ॲंडी फ्लॉवर ७० (१३४)
जवागल श्रीनाथ ५/६० (२४.१ षटके)
१९०/३ (३७.३ षटके)
राहुल द्रविड ७०* (९१)
हिथ स्ट्रीक १/१८ (५ षटके)
भारत ७ गडी राखून विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: जॉन हॅम्पशायर (इं) आणि एस. वेंकटराघवन (भा)
सामनावीर: जवागल श्रीनाथ (भा)
  • नाणेफेक: झिम्बाब्वे, फलंदाजी
  • कसोटी पदार्पण: विजय दहिया (भा)
  • राहुल द्रविडचे पहिले द्विशतक.[३]
  • राहुल द्रविडच्या कसोटी क्रिकेटमध्ये ३,००० धावा पूर्ण.[३]
  • अ‍ॅलिस्टेर कॅम्पबेलच्या कसोटी क्रिकेटमध्ये २,००० धावा पूर्ण. २,००० धावा करणारा तो झिम्बाब्वेतर्फे तिसरा फलंदाज.[३]
  • कार्लिस्ले आणि कॅम्पबेल दरम्यानची ११९ धावांची भागीदारी ही भारताविरूद्ध झिम्बाब्वेतर्फे ३ऱ्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[३]
  • ॲंडी फ्लॉवरच्या पहिल्या डावातील नाबाद १८३ धावा ही भारताविरूद्ध झिम्बाब्वेच्या फलंदाजाची सर्वोत्कृष्ट कामगिरी.[३]
  • यष्टिरक्षक म्हणून ॲंडी फ्लॉवरचे ७वे शतक, हा एक विक्रम आहे.
  • ॲंडी फ्लॉवर आणि ओलोंगा दरम्यानची ९७ धावांची भागीदारी ही झिम्बाब्वेतर्फे १०व्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[३]
  • ॲंडी फ्लॉवर आणि स्ट्रॅंग दरम्यानची ३४ धावांची भागीदारी ही भारताविरूद्ध झिम्बाब्वेतर्फे ७व्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[३]
  • ॲंडी फ्लॉवर आणि मर्फी दरम्यानची ४६ धावांची भागीदारी ही भारताविरूद्ध झिम्बाब्वेतर्फे ८व्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[३]
  • द्रविड आणि तेंडुलकर दरम्यानची २१३ धावांची भागीदारी ही झिम्बाब्वेविरूद्ध कोणत्याही संघाची ३ऱ्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[३]
  • दुसऱ्या डावातील, ॲंडी फ्लॉवर आणि व्हिटॉल दरम्यानची ६२ धावांची भागीदारी ही भारताविरूद्ध झिम्बाब्वेतर्फे ५व्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[३]
  • दुसऱ्या डावातील, द्रविड आणि गांगुली दरम्यानची नाबाद ११० धावांची भागीदारी ही झिम्बाब्वेविरूद्ध भारताची ४थ्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[३]
  • जवागल श्रीनाथची ९/१४१ ही भारतीय गोलंदाजातर्फे झिम्बाब्वेविरूद्ध सर्वोत्कृष्ट कामगिरी.[३]
  • राहुल द्रविडची सामन्यातील २७० धावा ही कोणत्याही फलंदाजातर्फे झिम्बाब्वेविरूद्ध सर्वोत्कृष्ट कामगिरी.[३]


२री कसोटी

२५-२९ नोव्हेंबर
धावफलक
वि
६०९/६घो (१५५.५ षटके)
सचिन तेंडुलकर २०१* (२८१)
ग्रॅंट फ्लॉवर २/१०१ (२४ षटके)
३८२ (१२०.१ षटके)
ग्रॅंट फ्लॉवर १०६* (१९६)
जवागल श्रीनाथ ३/८१ (२८.१ षटके)
५०३/६ (१६१ षटके) (फॉलो-ऑन)
ॲंडी फ्लॉवर २३२* (४४४)
शरणदीपसिंग ४/१३६ (४९ षटके)
सामना अनिर्णित
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, जामठा, नागपूर
पंच: स्टीव्ह ड्यून (न्यू) आणि अराणी जयप्रकाश (भा)
सामनावीर: ॲंडी फ्लॉवर (झि)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी
  • कसोटी पदार्पण: शरणदीपसिंग (भा)
  • भारताची ६०६/९घो ही धावसंख्या झिम्बाब्वेविरूद्ध कोणत्याही संघाची कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावसंख्या आहे.[४]
  • झिम्बाब्वेची दुसऱ्या डावातील ५०३/६ ही धावसंख्या भारताविरूद्ध कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावसंख्या आहे.[४]
  • राहुल द्रविडची मालिकेतील ४३२.०० ची सरासरी ही कसोटी क्रिकेटमधील २री सर्वाधिक सरासरी आहे.[४]
  • सचिन तेंडुलकरचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०वे शतक. असे करणारा तो पहिलाच फलंदाज.[४]
  • द्रविड आणि तेंडुलकर दरम्यानची २४९ धावांची भागीदारी ही झिम्बाब्वेविरूद्ध कोणत्याही संघाची ३ऱ्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[४]
  • कार्लिस्ले आणि व्हिटॉल दरम्यानची १०१ धावांची भागीदारी ही भारताविरूद्ध झिम्बाब्वेतर्फे २ऱ्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[४]
  • ॲंडी फ्लॉवर आणि ग्रॅंट फ्लॉवर दरम्यानची ९६ धावांची भागीदारी ही भारताविरूद्ध झिम्बाब्वेतर्फे ५व्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[४]
  • अ‍ॅलिस्टेर कॅम्पबेलचे १ले कसोटी शतक.[४]
  • ॲंडी फ्लॉवर आणि अ‍ॅलिस्टेर कॅम्पबेल दरम्यानची २०९ धावांची भागीदारी ही भारताविरूद्ध झिम्बाब्वेतर्फे ४थ्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[४]
  • ॲंडी फ्लॉवर आणि हिथ स्ट्रीक दरम्यानची ९८ धावांची भागीदारी ही भारताविरूद्ध झिम्बाब्वेतर्फे ७व्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[४]
  • ॲंडी फ्लॉवरच्या २३२* धावा, ह्या कोणत्याही यष्टिरक्षकातर्फे कसोटी डावातील सर्वाधिक धावा आहेत.[४]


एकदिवसीय मालिका

१ला एकदिवसीय सामना

२ डिसेंबर
धावफलक
झिम्बाब्वे 
२५३/७ (५० षटके)
वि
 भारत
२५५/७ (४७.२ षटके)
स्टूअर्ट कार्लिस्ले ९१* (१२५)
व्यंकटेश प्रसाद २/२९ (१० षटके)
हेमांग बदानी ५८* (६९)
ब्रायन मर्फी २/४५ (६ षटके)
भारत ३ गडी व १० चेंडू राखून विजयी
बाराबती मैदान, कटक
पंच: जसबीर सिंग (भा) आणि अराणी जयप्रकाश (भा)
सामनावीर: हेमांग बदानी (भा)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी
  • एकदिवसीय पदार्पण: रीतिंदर सोढी (भा)
  • षटकांची गती कमी राखल्याने भारतीय संघाचे १ षटक कमी करण्यात आले आणि संघासमोर विजयासाठी ४९ षटकांत २५४ धावांचे आव्हान ठेवण्यात आले.[५]


२रा एकदिवसीय सामना

५ डिसेंबर
धावफलक
भारत 
३०६/५ (५० षटके)
वि
 श्रीलंका
२४५/८ (५० षटके)
सौरव गांगुली १४४ (१५२)
ट्रॅव्हिस फ्रेंड १/३७ (१० षटके)
भारत ६१ धावांनी विजयी
सरदार पटेल मैदान, मोटेरा, अहमदाबाद
पंच: क्रिष्णा हरिहरन (भा) आणि एस. वेंकटराघवन (भा)
सामनावीर: सौरव गांगुली (भा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी
  • भारताची ३०६/५ ही धावसंख्या झिम्बाब्वेविरूद्धची सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे.


३रा एकदिवसीय सामना

८ डिसेंबर
धावफलक
भारत 
२८३/८ (५० षटके)
वि
 झिम्बाब्वे
२८४/९ (४९.५ षटके)
सचिन तेंडुलकर १४६ (१५३)
ग्रॅंट फ्लॉवर ३/४३ (१० षटके)
ॲंडी फ्लॉवर ७७ (१०६)
व्यंकटेश प्रसाद ३/६१ (१० षटके)
झिम्बाब्वे १ गडी व १ चेंडू राखून विजयी
बरकतुल्लाह खान मैदान, जोधपूर
पंच: श्याम बन्सल (भा) आणि सी.आर. मोहिते (भा)
सामनावीर: ग्रॅंट फ्लॉवर (झि)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी
  • झिम्बाब्वेच्या २९४-९ धावा ही भारताविरूद्ध सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे.[६]
  • झिम्बाब्वेचा भारताविरूद्ध भारतातील पहिलाच विजय.[६]
  • झिम्बाब्वेविरूद्ध १,००० धावा पूर्ण करणारा सचिन तेंडुलकर हा पहिलाच फलंदाज.[६]
  • फ्लॉवर बंधूंदरम्यानची १५८ धावांची भागीदारी ही झिम्बाब्वेची ४थ्या गड्यासाठी सर्वोत्कृष्ट भागीदारी होय.[६]
  • अजित आगरकरचे १०० एकदिवसीय बळी पूर्ण.[६]
  • भारतीय गोलंदाजातर्फे सर्वात कमी सामन्यांत १०० बळी घेण्याचा आगरकरचा विक्रम (६७ सामने).[६]


४था एकदिवसीय सामना

११ डिसेंबर
धावफलक
झिम्बाब्वे 
१६५ (४५.४षटके)
वि
 भारत
१६६/१ (२५ षटके)
सौरव गांगुली ७१* (६८)
ट्रॅव्हिस फ्रेंड १/४० (५ षटके)
भारत ९ गडी व १५० चेंडू राखून विजयी
ग्रीन पार्क, कानपूर
पंच: चंद्रा साठे (भा) आणि देवेंद्र शर्मा (भा)
सामनावीर: सौरव गांगुली (भा)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी
  • आक्रमक आवाहने केल्याबद्दल सौरव गांगुलीवर एका सामन्याची बंदी घातली गेली.


५वा एकदिवसीय सामना

१४ डिसेंबर
धावफलक
भारत 
३०१/६ (५० षटके)
वि
 झिम्बाब्वे
२६२ (४७.४ षटके)
हेमांग बदानी ७७ (९९)
ब्रायन मर्फी ३/६३ (१० षटके)
ट्रेव्हर माडोंडो ७१ (७०)
अजित आगरकर ३/२६ (८.४ षटके)
भारत ३९ धावांनी विजयी
महापालिका मैदान, राजकोट
पंच: विनायक कुलकर्णी (भा) आणि अमिश साहेबा (भा)
सामनावीर: अजित आगरकर (भा)

संदर्भ आणि नोंदी

बाह्यदुवे


झिम्बाब्वे क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९९२-९३ | २०००-०१ | २००१-०२

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०००-०१

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत