झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९२-९३
भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, १९९२-९३ याच्याशी गल्लत करू नका.
झिम्बाब्वे क्रिकेट संघाने मार्च १९९३ दरम्यान एक कसोटी सामना आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा हा पहिला भारत दौरा होता. एकमेव कसोटी सह आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका देखील भारताने ३-० ने जिंकली.
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा भारत दौरा १९९२-९३ | |||||
![]() | ![]() | ||||
संघनायक | मोहम्मद अझरूद्दीन | डेव्हिड हॉटन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | विनोद कांबळी (२२७) | अँडी फ्लॉवर (१७७) | |||
सर्वाधिक बळी | अनिल कुंबळे (८) | जॉन ट्रायकोस (३) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | विनोद कांबळी (१५९) | ग्रँट फ्लॉवर (१४९) | |||
सर्वाधिक बळी | जवागल श्रीनाथ (६) | ग्रँट फ्लॉवर (३) |
कसोटी मालिका
एकमेव कसोटी
१३-१७ मार्च १९९३ धावफलक |
वि | ||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- झिम्बाब्वेने भारतामध्ये पहिल्यांदाच कसोटी सामना खेळला.
- विजय यादव (भा), गॅव्हिन ब्रायंट व उजेश रणछोड (झि) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
१९ मार्च १९९३ धावफलक |
वि | ||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
- सामना प्रत्येकी ४८ षटकांचा खेळवण्यात आला.
२रा सामना
२२ मार्च १९९३ धावफलक |
वि | ||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- आदल्या दिवशी पडलेल्या पावसामुळे मैदान ओले राहिल्याने सामना प्रत्येकी २८ षटकांचा खेळवण्यात आला.
३रा सामना
संदर्भ आणि नोंदी
बाह्यदुवे
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचे भारत दौरे | |
---|---|
१९९२-९३ | २०००-०१ | २००१-०२ |
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत