जोएल अग्विलार

होएल आंतोनियो अग्विलार चिकास स्पॅनिश: Joel Antonio Aguilar Chicas; २ जुलै १९७५ (1975-07-02)) हा एल साल्व्हाडोर देशाचा एक फुटबॉल पंच आहे. तो २००१ सालापासून फिफा नियुक्त आंतरराष्ट्रीय पंच म्हणून काम पाहत आहे. त्याने आजवर २०१०२०१४ फिफा विश्वचषक स्पर्धा, २०१३ कॉन्फेडरेशन्स चषक व इतर अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील सामन्यांमध्ये प्रमुख पंचाचे काम केले आहे.

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत