जेफ थॉमसन

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.

जेफ्री रॉबर्ट जेफ थॉमसन हा (१६ ऑगस्ट, १९५०:न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. थॉमसन जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक समजला जातो.

जेफ थॉमसन
ऑस्ट्रेलिया
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नावजेफ्री रॉबर्ट थॉमसन
जन्म१६ ऑगस्ट, १९५० (1950-08-16) (वय: ७३)
न्यू साउथ वेल्स,ऑस्ट्रेलिया
विशेषतागोलंदाज, समालोचक
फलंदाजीची पद्धतउजखोरा
गोलंदाजीची पद्धतउजव्या हाताने जलद
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्षसंघ
१९७४ – १९८६क्विन्सलँड बुल्स
१९८१मिडलसेक्स
१९७२ – १९७४न्यू साउथ वेल्स ब्ल्यु
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने ५१ ५० १८७ ८८
धावा ६७९ १८१ २०६५ २८०
फलंदाजीची सरासरी १२.८१ ७.५४ १३.५८ ७.१७
शतके/अर्धशतके ०/० ०/० ०/१ ०/०
सर्वोच्च धावसंख्या ४९ २१ ६१ २१
चेंडू १०५३५ २६९६ ३३३१८ ४५२९
बळी २०० ५५ ६७५ १०७
गोलंदाजीची सरासरी २८.०० ३५.३० २६.४६ २९.००
एका डावात ५ बळी २८
एका सामन्यात १० बळी n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी ६/४६ ४/६७ ७/२७ ७/२२
झेल/यष्टीचीत २०/– ९/– ६१/– १९/–

४ नोव्हेंबर, इ.स. २००८
दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.


🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत