जेकब ओराम


जेकब डेव्हिड फिलिप ओराम (जुलै २८, इ.स. १९७८:पामरस्टन नॉर्थ, मानावाटू, न्यू झीलँड - ) हा न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू आहे.

जेकब ओराम
न्यू झीलँड
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नावजेकब डेव्हिड फिलिप ओराम
उपाख्यबीग जेक
जन्म२८ जुलै, १९७८ (1978-07-28) (वय: ४५)
मनावातु,न्यू झीलँड
उंची१.९८ मी (६ फु ६ इं)
विशेषताअष्टपैलू खेळाडू
फलंदाजीची पद्धतडावखोरा
गोलंदाजीची पद्धतउजव्या हाताने जलद-मध्यम
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र.२४
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्षसंघ
१९९७–सद्यसेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स
२००८–२००९चेन्नई सुपर किंग्स
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लिस्ट अ
सामने ३३ १४५ ८५ २२७
धावा १,७८० २,२३० ३,९९२ ४,१२४
फलंदाजीची सरासरी ३६.३२ २४.५० ३३.८३ २५.९३
शतके/अर्धशतके ५/६ १/१२ ८/१८ ३/२२
सर्वोच्च धावसंख्या १३३ १०१* १५५ १२७
चेंडू ४,९६४ ६,१७५ १०,६८२ ८,५७७
बळी ६० १४७ १५५ २००
गोलंदाजीची सरासरी ३३.०५ ३०.४४ २६.९१ ३१.०५
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ४/४१ ५/२६ ६/४५ ५/२६
झेल/यष्टीचीत १५/– ४३/– ३६/– ६८/–

८ फेब्रुवारी, इ.स. २०११
दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)

ओराम डावखोरा फलंदाज आहे व तो उजव्या हाताने जलद मध्यमगती गोलंदाजी करतो.

न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
न्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत