जर्सी

जर्सी हा इंग्लिश खाडीमधील ग्रेट ब्रिटनचा एक भाग आहे. गर्न्सी इंग्लंडपासुन १६१ किमी तर फ्रान्सच्या नॉर्मंडीपासून २२ किमी अंतरावर आहे. जर्सी, गर्न्सीआईल ऑफ मान ही ग्रेट ब्रिटन राजेशाहीची तीन विशेष अधिन राज्ये (Dependencies) आहेत. जर्सी ब्रिटनचा भाग असला तरीही तो युरोपियन संघाचा सदस्य नाही.

जर्सी
Bailiwick of Jersey
Bailliage de Jersey
बेलिविक ऑफ जर्सी
जर्सीचा ध्वजजर्सीचे चिन्ह
ध्वजचिन्ह
जर्सीचे स्थान
जर्सीचे स्थान
जर्सीचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानीसेंट हेलियर
अधिकृत भाषाइंग्लिश, फ्रेंच
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण११६ किमी (२१९वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण९१,६२६ (१९०वा क्रमांक)
 - गणती{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता७९०/किमी²
राष्ट्रीय चलनJersey pound, ब्रिटिश पाउंड
आय.एस.ओ. ३१६६-१JE
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+44
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत