चिबा प्रांत

(चिबा (प्रभाग) या पानावरून पुनर्निर्देशित)

चिबा (जपानी: 山形県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या मध्य भागात कांतो प्रदेशामध्ये वसला असून तो तोक्यो महानगराचा एक भाग आहे. तोक्योचा नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ चिबा प्रांतामध्येच स्थित आहे. चिबा प्रांत तोक्यो महानगराच्या इतर भागांशी अनेक रेल्वेमार्ग व दृतगती महामार्गांनी जोडला गेला आहे.

चिबा प्रांत
山形県
जपानचा प्रांत
ध्वज

चिबा प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
चिबा प्रांतचे जपान देशामधील स्थान
देशजपान ध्वज जपान
केंद्रीय विभागकांतो
बेटहोन्शू
राजधानीचिबा
क्षेत्रफळ५,१५६.२ चौ. किमी (१,९९०.८ चौ. मैल)
लोकसंख्या६२,०१,०४६
घनता१,२०२.७ /चौ. किमी (३,११५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२JP-12
संकेतस्थळwww.pref.chiba.lg.jp

चिबा ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. चिबा हा जपानमधील सर्वात श्रीमंत व समृद्ध प्रांतांपैकी एक आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

140°7′E / 35.600°N 140.117°E / 35.600; 140.117

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत