चिंटू २

चिंटू २ हा श्रीरंग गोडबोले दिग्दर्शित भारतीय मराठी भाषेचा चित्रपट आहे. हा चित्रपट १८ एप्रिल २०१३ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची शैली फॅमिली-थ्रिलर आहे. सिनेमाची निर्मिती राजेश देशमुख यांनी केली आहे. सतीश अलेकर, सुबोध भावे, नागेश भोसले आणि स्नेहल तरडे या चित्रपटाचे मुख्य कलाकार आहेत[१].

चिंटू २
दिग्दर्शनश्रीरंग गोडबोले
प्रमुख कलाकार

सतीश अलेकर
सुबोध भावे
नागेश भोसले

स्नेहल तरडे
देशभारत
भाषामराठी
प्रदर्शित१८ एप्रिल २०१३



अभिनेते

  • सतीश अलेकर
  • शुभंकर अत्रे
  • सुबोध भाव
  • निशांत भावसार
  • नागेश भोसले
  • सुहानी दधाफळे
  • विभावरी देशपांडे
  • प्रियदर्शन जाधव
  • हृषिकेश जोगळेकर
  • चित्रा खरे
  • रुमानी खरे
  • सोनिया खरे
  • श्रीरंग महाजन
  • गणेश मयेकर
  • विजय निकम
  • अनिमेष पाध्ये
  • अमित पटवर्धन
  • मृदुल पटवर्धन
  • श्रीराम पेंडसे
  • हर्षद राजपथक
  • शिवानी रांगोळे
  • वेद रवाडे
  • सूरज सातव
  • स्नेहल तरडे
  • नंदेश उमप

कथा

चित्रपट चिंटू हा एक गोड मुला बद्दल आहे. तो आणि त्याचे मित्र गुरू नावाच्या स्थानिक ठगातून त्यांचे खेळाचे मैदान परत मिळवण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात.[२]

बाह्य दुवे

चिंटू २ आयएमडीबीवर

संदर्भ

🔥 Top keywords: आषाढी एकादशीविशेष:शोधामुखपृष्ठशिवाजी महाराजसंत तुकारामज्ञानेश्वरए.पी.जे. अब्दुल कलामआषाढी वारी (पंढरपूर)पसायदानलोकमान्य टिळकविठ्ठलकृत्रिम बुद्धिमत्ताक्लिओपात्रानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेविशाळगडमुकेश अंबाणीमहाराष्ट्रामधील जिल्हेदिशाबाबासाहेब आंबेडकरराधिका मर्चंट अंबाणीशंकरराव चव्हाणसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळानामदेवभारताचे संविधानमहाराष्ट्र विधान परिषदमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रथॅलसीमियारायगड (किल्ला)मराठी संतअण्णा भाऊ साठेकोल्हापूर संस्थानतंतुवाद्यहोमी भाभाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारतपंढरपूरभारताच्या पंतप्रधानांची यादी