चर्चा:रतनगड

Latest comment: ३ वर्षांपूर्वी by अभय नातू in topic Lock this page

सचिन, आपण commons विकिपीडिया वर फोटो ठेऊन मराठी मध्ये लिंक दिली तर तोच फोटो बाकीच्या भाषांसाठी वापरत येईल....

धन्यवाद मंदार सर

धन्यवाद सर,मी अजुन विकि मध्ये नवीनच आहे, मला आपल्यासारख्यांचे मार्गदर्शन मिळेल ही अपेक्षा.Dr.sachin23 १६:२३, १ फेब्रुवारी २०११ (UTC)

Ratangad या अयोग्य शीर्षकाने बनवलेल्या लेखातील मजकूर

गडाची समुद्रसपाटीपासून उंची - ४२५५ फुट.वाट- भंदारादारा-रतनावाडी-रतनगड. जाण्याचा कालावधि - सप्टेम्बर ते में. (जास्त पावसात अवघड)गडावर जाण्यासाठी रतन वाडी पासून अंदाजे ३ तास लागतात. गडावर रहाण्याच्या सोईसाठी दोन गुहा असून पाण्याची उपलब्धता आहे. गडावरील गुहान्मधे अंदाजे ३० ते ३५ लोक रहू शकतात. पुरेशी शिधा-सामुग्री घेउन गेल्यास मुक्कामाची सोय आहे. पाण्याची उपलब्धता असणारी ठिकाणे- १ - वाघ तले (जातानाच्या वाटेवर.)२ - राणीच्या बुरुजा शेजारील टाके. ३ - गडाच्या पठिमगिल अंधार कोठी.. गडावरील प्रेक्षनीय ठिकाणे - १ - गणेश दरवाजा.२ - रत्ना देवीची गुहा. (मंदीर)३ - मुक्कामाची गुहा. ४ - प्रमुख दरवाजा. (यावर देवादिकांची शिल्पे पहावयास मिळतात)५ - इमारतींचे जोते. (गडावर वास्तव्याला असलेल्या जुन्या भग्न इमारतींचे अवशेष)६ - कडेलोट पॉइंट. ७ - राणीचा हुडा (भग्न बुरुज)८ - प्रवरेचे उगमस्थान.९ - मोर्च्याची ठिकाणे आणि बुरुज.१० - अंधार कोठी व त्यातील पाण्याचे तले. (यातील पाणी हे अतिशय मधुर असून पिण्यास योग्य आहे ) ११ - नेढ़ (गडावरील अत्युच्य ठिकाण, खडकाला असलेले आरपार भगदाड.)११ - कल्याण दरवाजा. (यालाच सामरद,कोकण किंवा त्रिम्बक दरवाजा असेही म्हणतात.) १२ - ग्रेट व्ह्यु ऑफ़ सह्याद्री..रतन वाडी मधील प्रेक्षनीय- १३ - अमृतेश्वर मंदीर. (हेमाडपंथी बांधनी व अप्रतिम कोरिवाकम)१४ - अम्रुतेश्वराची पुष्कर्णी.१५ - भंडारदारा धरणाचा सुंदर जलाशय. १६ - नौका पर्यटन. रतनवाडीसाठी एस.टी. बसेस ची वेळ.- सायं-७.भंडारदारा ते रतन वाडी (मुक्कामी गाड़ी ) परन्तु खाजगी वाहन जास्त सोइस्कर....


आपल्या रतन गड पर्यटनाला लाख लाख शुभेच्छा-------

---९४२२१५५५२४(सौरभ म्हालस,संगमनेर)

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:२८, ५ मार्च २०११ (UTC)

Lock this page

Please lock this Page......koni edit करणार नाही.... विशाल भवार (चर्चा) ०५:२३, ३१ ऑगस्ट २०२० (IST)

@विशाल भवार:
चुकीची माहिती आहे का? कोणती ते कळवावी.
अभय नातू (चर्चा) ०७:१२, ३१ ऑगस्ट २०२० (IST)

नाही सर.रतनगड चा उल्लेख हा http://164.100.185.107/gazetteer/home.html#nirmal मिळतो.तुम्ही पाहू शकता ....... विशाल भवार (चर्चा) ०९:०१, ३१ ऑगस्ट २०२० (IST)

येथे प्रताधिकार भंग आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का? -- अभय नातू (चर्चा) ०६:५०, १ सप्टेंबर २०२० (IST)
"रतनगड" पानाकडे परत चला.
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत