चर्चा:ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत आणि सिलोन दौरा, १९६९-७०

Latest comment: ५ वर्षांपूर्वी by Aditya tamhankar

@ आणि Aditya tamhankar:, वसाहतकाळातील सिलोन हे नाव अधिकृतपणे बदलून पूर्वीचे श्रीलंका असे केले गेले आहे. श्रीलंका हा लेख पहा. उचित ते बदल करावेत.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) २०:१३, २ जानेवारी २०१९ (IST)

नवीन नाव जरी श्रीलंका असले तरीही त्यावेळच्या क्रिकेट मध्ये सिलोन असाच उल्लेख आढळतो. नावात सिलोन असले तरी वर्गीकरण, इ. मध्ये श्रीलंका वापरलेले आहे.
अभय नातू (चर्चा) ०८:५५, ३ जानेवारी २०१९ (IST)
@ आणि सुबोध कुलकर्णी: अभय सर म्हणतात ते बरोबर आहे. वसाहतकाळात ज्या संघांनी श्रीलंकेचा दौरा केला त्याला अधिकृत सीलोनचे दौरे अशी नोंद आहे. जेव्हा श्रीलंका आयसीसीचे संपूर्ण सदस्य झाले तेव्हा नाव बदलले आहे.
Aditya tamhankar (चर्चा) १५:१३, ३ जानेवारी २०१९ (IST)
"ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत आणि सिलोन दौरा, १९६९-७०" पानाकडे परत चला.
🔥 Top keywords: आषाढी एकादशीविशेष:शोधामुखपृष्ठशिवाजी महाराजसंत तुकारामज्ञानेश्वरए.पी.जे. अब्दुल कलामआषाढी वारी (पंढरपूर)पसायदानलोकमान्य टिळकविठ्ठलकृत्रिम बुद्धिमत्ताक्लिओपात्रानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेविशाळगडमुकेश अंबाणीमहाराष्ट्रामधील जिल्हेदिशाबाबासाहेब आंबेडकरराधिका मर्चंट अंबाणीशंकरराव चव्हाणसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळानामदेवभारताचे संविधानमहाराष्ट्र विधान परिषदमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रथॅलसीमियारायगड (किल्ला)मराठी संतअण्णा भाऊ साठेकोल्हापूर संस्थानतंतुवाद्यहोमी भाभाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारतपंढरपूरभारताच्या पंतप्रधानांची यादी