चर्चा:ऑक्टोबर १५

Latest comment: ८ वर्षांपूर्वी by अभय नातू in topic Duplicate content

Duplicate content

या पानावरचा बराचसा मजकूर विकिपीडिया:दिनविशेष/ऑक्टोबर १५ या पानावर पण असतो. इथे मजकूर duplicate झाला आहे. याचे काय करावे? दोन्ही पानांवर मजकूर in-sync ठेवणे तसे अवघड आहे. Transclusion द्वारे विकिपीडिया:दिनविशेष/ऑक्टोबर १५ चा मजकूर या पानामध्ये उतरवू शकतो. यामुळे sync करण्याचा प्रश्न देखील सुटेल. - प्रबोध (चर्चा) १०:०७, १५ ऑक्टोबर २०१५ (IST)

उदा:

ऑक्टोबर १५:

जन्म:

मृत्यू:

मागील दिनविशेष: ऑक्टोबर १४ - ऑक्टोबर १३ - ऑक्टोबर १२

उत्तर

प्रत्येक दिनांकाच्या पानावर ठळक घटना, जन्म आणि मृत्यू असे तीन उपविभाग असतात. प्रत्येकात त्या त्या दिवशीच्या मजकूराची नोंद असते.

दिनविशेष पानावर यांपैकी प्रत्येकी ४-५ वेचक आणि महत्वाच्या नोंदी असतात. दिनविशेष पान मुखपृष्ठाचा भाग असल्याने त्याचा आकार साधारण सारखा असावा अशी योजना त्यात आहे.

तरी दोन्हीमध्ये duplication सहसा नसते व नसावे अशीच अपेक्षा आहे.

अभय नातू (चर्चा) १०:१२, १५ ऑक्टोबर २०१५ (IST)

"ऑक्टोबर १५" पानाकडे परत चला.
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत