गोंदिया जिल्हा

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा.

गोंदिया जिल्हाहा पूर्वी भंडारा जिल्ह्याचा एक भाग होता. गोंदिया जिल्हा महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला असून मध्य प्रदेशछत्तीसगढ राज्यालगत आहे. गोंदियाचे क्षेत्रफळ ५,४३१ चौरस किलोमीटर, लोकसंख्या १२,००,१५१ असून साक्षरता ६७.६७% आहे,.

गोंदिया जिल्हा
गोंदिया
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा
[[Image:|260 px|center|गोंदिया जिल्हा चे स्थान]]महाराष्ट्र मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यमहाराष्ट्र
तालुके१.गोंदिया, २.तिरोडा, ३.अर्जुनी मोरगाव, ४.आमगाव, ५.देवरी, ६.गोरेगाव, ७.सडक अर्जुनी, ८. सालेकसा.
 - एकूणरुपांतरण त्रूटी: मूल्य "{{{क्षेत्रफळ_वर्ग_किमी}}}" अंकातच आवश्यक आहे


गोंदिया जिल्ह्याचे स्थान
विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान

गोंदिया हा पूर्वोत्तर विदर्भातील जिल्हा आहे. जिल्ह्याचा बराचसा भाग वनांनी व्यापलेला आहे. भात, ज्वारी, तेलबिया, गहू व तूर ही मुख्य पिके आहेत. वैनगंगा ही मुख्य नदी आहे. जिल्ह्यात अनेक भात सडण्याचे कारखाने (rice-mills) आहेत.

पर्यटनस्थळे: नागझिरा वने, प्रतापगड किल्ला, इतियाडोह धरण, नवेगाव राष्ट्रीय उद्यान[१] वगैरे.

जिल्ह्यातील उपविभाग

जिल्ह्या्तील तालुके

संदर्भ

बाह्य दुवे

गोंदिया एन.आय.सी

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत