गुहागर

गुहागर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याचा एक शहर आहे.श्री व्याडेश्वराचे प्रसिद्ध मंदिर येथे आहे.

  ?गुहागर

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
Map

१७° २८′ १२″ N, ७३° १२′ ००″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
मोठे शहरचिपळूण
भाषामराठी
तहसीलगुहागर
पंचायत समितीगुहागर
कोड
पिन कोड
आरटीओ कोड

• 415703
• MH 08

लोकसंख्या

२००१ च्या भारतीय जनगणना अनुसार, गुहागरची लोकसंख्या ३२०५ होती. पुरुषाची लोकसंख्या ही ५२% आणि स्त्रियांच्या लोकसंख्येच्या ४८% आहे. जे राष्ट्रीय गुणोत्तराच्या ५९.५% पेक्षा जास्त आहे. याठिकाणी पुरुष साक्षरता ८६% आहे, आणि महिला साक्षरता ७८% आहे. गुहागर मध्ये, १०% लोकसंख्या ६ वर्षे त्यापेक्षाही खाली आहे.

नागरी सुविधा

येथे राष्ट्रीयकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे.[१] शेती, दुग्धव्यवसाय, विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान, इतर सेवा व्यवसाय इत्यादीसाठी बँक वित्त पुरवठा करते.

भौगोलिक विस्तार

गुहागर शब्दाचा अर्थ आहे स्थानिक भाषेत गुहाघर 17°28′N 73°12′E / 17.47°N 73.2°E / 17.47; 73.2.[२] वर स्थित आहे. त्याची उंची समुद्रसपाटीपासून १० मीटर (33 फीट) आहे. गुहागरला खूप चित्रपटात दाखवलं आहे. जवळच एका मराठी चित्रपट किल्ला मध्ये चित्रित करण्यात आले होते.

चित्रदालन

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत