गार्गी बॅनर्जी

गार्गी बॅनर्जी (२० जुलै, १९६३:कलकत्ता, पश्चिम बंगाल - ) ही भारतचा ध्वज भारतकडून कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळलेली माजी क्रिकेट खेळाडू आहे.[१] ईडन गार्डन येथे झालेल्या भारताच्या इंग्लंडविरुद्धच्या वर्ल्ड कप सामन्यात तिने ज्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, त्यावेळी तिचे वय १४ वर्षे होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यापूर्वी ती पश्चिम बंगालकडून देशांतर्गत लीगमध्ये खेळली होती. वायडब्ल्यूसीए (यंग वूमन ख्रिश्चन असोसिएशन) येथे ती क्रीडा, बॅडमिंटन, बास्केटबॉल आणि फुटबॉल खेळत असे.

संदर्भ

{{DEFAULTSORT:बॅनर्जी, गार्गी}

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत