गांधी क्रीडा संकुल मैदान

गांधी क्रीडा संकुल मैदान (पूर्वीचे ॲलेक्झांड्रा मैदान, गांधी स्टेडियम) हे एक भारताच्या अमृतसर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

गांधी क्रीडा संकुल मैदान
मैदान माहिती
स्थानअमृतसर, पंजाब, भारत
स्थापना१९३३
आसनक्षमता१६,०००
मालकपंजाब राज्य सरकार
यजमानपंजाब क्रिकेट संघ

प्रथम ए.सा.१२ सप्टेंबर १९८२:
भारत Flag of भारत वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
अंतिम ए.सा.१८ नोव्हेंबर १९९५:
भारत Flag of भारत वि. न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
शेवटचा बदल १६ एप्रिल २०२०
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

१२ सप्टेंबर १९८२ रोजी भारत आणि श्रीलंका संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत