१९९८ कोका-कोला तिरंगी मालिका

(कोका-कोला त्रिकोणी मालिका, १९९७-९८ या पानावरून पुनर्निर्देशित)

१४ ते ३१ मे १९९८ मध्ये भारत, बांगलादेश आणि केन्या दरम्यान भारतामध्ये त्रिकोणी मालिका खेळवली गेली.

१९९८ कोका-कोला तिरंगी मालिका
दिनांक१४ – ३१ मे १९९८
स्थळभारत
निकालविजेते - भारतचा ध्वज भारत (केन्याचा ९ गडी राखून पराभव)
मालिकावीरस्टीव्ह टिकोलो (के)
संघ
भारतचा ध्वज भारतबांगलादेशचा ध्वज बांगलादेशकेन्याचा ध्वज केन्या
संघनायक
मोहम्मद अझरुद्दीनअक्रम खानआसिफ करीम
सर्वात जास्त धावा
अजय जडेजा (१८९)अमिनुल इस्लाम (११४)रवी शाह (२१३)
सर्वात जास्त बळी
व्यंकटेश प्रसाद (८)
अजित आगरकर (८)
खालिद महमूद (७)स्टीव्ह टिकोलो (६)

अंतिम सामन्यात भारताने केन्याचा ९ गडी राखून पराभव केला.

संघ

 भारत[१]  बांगलादेश[२]  केन्या[३]

गुणफलक

संघ सा वि नेरर गुण
 भारत+०.२६५
 केन्या+०.३६२
 बांगलादेश-०.६६२

साखळी सामने

१ला सामना

१४ मे
१७:०० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश 
१८४/९ (५० षटके)
वि
 भारत
१८५/५ (४५.२ षटके)
अमिनुल इस्लाम ७० (१२६)
अजित आगरकर ३/४१ (८ षटके)
अजय जडेजा ७३ (१०१)
अथर अली खान २/३३ (१० षटके)
भारत ५ गडी व २८ चेंडू राखून विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ
पंच: के एन राघवन (भा) आणि इवातुरी श्रीराम (भा)
सामनावीर: अजय जडेजा (पा)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
  • एकदिवसीय पदार्पण: मेहरब हुसेन व मोर्शद अली खान (बा) आणि मन्नवा प्रसाद व गगन खोडा (भा)

२रा सामना

१७ मे
१६:०० (दि/रा)
धावफलक
केन्या 
२३६ (४९ षटके)
वि
 बांगलादेश
२३७/४ (४८ षटके)
रविंदू शाह ५२ (६४)
मोहम्मद रफिक ३/५६ (१० षटके)
मोहम्मद रफिक ७७ (८७)
मोहम्मद शेख २/४६ (१० षटके)
बांगलादेश ६ गडी व १२ चेंडू राखून विजयी
लाल बहादुर शास्त्री मैदान, हैदराबाद
पंच: सी.आर. मोहिते (भा) आणि एस्.के. शर्मा (भा)
सामनावीर: मोहम्मद रफिक (बां)
  • नाणेफेक : केन्या, फलंदाजी.
  • एकदिवसीय पदार्पण: रविंदू शाह (के)


३रा सामना

२० मे
१६:०० (दि/रा)
धावफलक
केन्या 
२२३/९ (५० षटके)
वि
 भारत
२२४/६ (४७ षटके)
स्टीव्ह टिकोलो ७७ (९२)
रॉबिन सिंग २/२४ (८ षटके)
गगन खोडा ८९ (१२९)
मोहम्मद शेख २/४१ (७ षटके)
भारत ४ गडी व १८ चेंडू राखून विजयी
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: आलोक भट्टचर्जी (भा) आणि देवेंद्र शर्मा (भा)
सामनावीर: गगन खोडा (भा)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.

४था सामना

२३ मे
१६:०० (दि/रा)
धावफलक
केन्या 
२२६/८ (५० षटके)
वि
 बांगलादेश
१९८ (४६.२ षटके)
मिन्हाजुल आबेदिन ४५ (८०)
आसिफ करीम २/२८ (९ षटके)
केन्या २८ धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम मैदान, चेपॉक, चेन्नई
पंच: सुधीर असनानी (भा) आणि सुरेश शास्त्री (भा)
सामनावीर: स्टीव्ह टिकोलो (के)
  • नाणेफेक : केन्या, फलंदाजी.
  • वीज गेल्यामुळे ६ मिनीटे खेळ थांबवला गेला आणि बांगलादेश समोर विजयासाठी ४९ षटकांमध्ये २२६ धावांचे नवे लक्ष्य ठेवण्यात आले.

५वा सामना

२५ मे
१६:०० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश 
११५ (३६.३ षटके)
वि
 भारत
११६ /५ (२९.२ षटके)
हसिबुक हुसेन २१ (२०)
अनिल कुंबळे २/१७ (१० षटके)
भारत ५ गडी व १२४ चेंडू राखून विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: आर.टी. रामचंद्रन (भा) आणि बी.के. सदाशिव (भा)
सामनावीर: अनिल कुंबळे (भा)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.

६वा सामना

२८ मे
१७:०० (दि/रा)
धावफलक
केन्या 
२६५/५ (५० षटके)
वि
 भारत
१९६ (४७.१ षटके)
मॉरिस ओडुंबे ८३ (९१)
अनिल कुंबळे २/२७ (८ षटके)
राहुल द्रविड ३३ (५३)
मॉरिस ओडुम्बे ३/१४ (४.१ षटके)
केन्या ६९ धावांनी विजयी
कॅप्टन रूप सिंग मैदान, ग्वाल्हेर
पंच: सुब्रता बॅनर्जी (भा) आणि रजत सेठ (भा)
सामनावीर: मॉरिस ओडुम्बे (के)


अंतिम सामना

३१ मे
१७:०० (दि/रा)
धावफलक
केन्या 
१९६ (४६.३ षटके)
वि
 भारत
१९७/१ (३५ षटके)
हितेश मोदी ७१ (९३)
व्यंकटेश प्रसाद ४/२३ (१० षटके)
सचिन तेंडुलकर १००* (१०३)
जोसेफ अंगारा १/३७ (६ षटके)
भारत ९ गडी व ९० चेंडू राखून विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: अराणी जयप्रकाश (भा) आणि के. पार्थसारथी (भा)
सामनावीर: सचिन तेंडुलकर (भा)
  • नाणेफेक : केन्या, फलंदाजी


संदर्भ आणि नोंदी

बाह्यदुवे

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९७-९८

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत