कोका-कोला

कोका-कोला किंवा कोक (Coca-Cola) हे सोडा असलेले एक शीतपेय आहे. हे पेय अमेरिकेच्या अटलांटा येथे मुख्यालय असलेल्या द कोका-कोला कंपनी मार्फत बनवले व विकले जाते. जगभर प्रचंड लोकप्रिय असणारे हे शीतपेय अमेरिकेच्या जॉन पेंबर्टन ह्या वैद्याने १९व्या शतकाच्या उत्तरार्धात प्रथम बनवले.

कोका-कोला
प्रकारशीत पेय (कोला)
उत्पादकद कोका-कोला कंपनी
मूळ देशअमेरिका
रंगकॅरामल
चवकोला
संबंधित उत्पादनेपेप्सी
संकेतस्थळhttp://www.coca-cola.com/
कोका-कोला

सध्या कोका-कोला जगातील २०० देशांमध्ये विकले जाते व रोज सुमारे १.८ अब्ज लोक कोका-कोला पितात.[ संदर्भ हवा ]

कोका-कोलावर मराठी पुस्तक

  • अंतरंग कोका-कोलाचे (मूळ लेखक - नेव्हिल इझडेल व डेव्हिड बीसले; मराठी अनुवादक - प्रदीप सिंदेकर)
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत