के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर (पुणे)

(के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे या पानावरून पुनर्निर्देशित)

के ई एम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हे एक पुण्यातले जुने रुग्णालय आहे. हे रुग्णालय मुळात सरदार श्रीनिवास मुदलियार यांनी सुरू केलेले चार खाटांचे धर्मार्थ प्रसूतीगृह होते. पुढे याचे नाव किंग एडवर्ड मेमोरिअल हॉस्पिटल असे ठेवण्यात आले. १९४४ साली येथे ४० खाटांचे रुग्णालय, एक शस्त्रक्रिया-गृह, एक प्रसूतिगृह व परिचारिका निवास होते. १९४४ मध्ये डॉ.बानू कोयाजी या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्या. १९६७ मध्ये रुग्णालय २०० खाटांचे झाले व तिथे वैद्यकीय, शल्यचिकित्साबालरोग हे नवीन विभाग सुरू झाले.

के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर (पुणे)
प्रकारवैद्यकीय सेवा
उद्योग क्षेत्रवैद्यकीय सेवा
स्थापनाइ.स. १९१२
संस्थापकश्रीनिवास मुदलियार
मुख्यालय

पुणे, भारत

पुणे
महत्त्वाच्या व्यक्तीडॉ.बानू कोयाजी
सेवावैद्यकीय सेवा
मालकके ई एम हॉस्पिटल सोसायटी
संकेतस्थळhttp://www.kemhospital.org/

सध्या(सन २०११) रुग्णालयात ५५० खाटा आहेत व रुग्णसेवेबरोबर वैद्यकीय शिक्षण सुरू झाले आहे.

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत