केन्या राष्ट्रीय क्रिकेट संघ

(केनिया राष्ट्रीय क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

केन्या क्रिकेट संघ हा आफ्रिकेतील केन्या देशाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. इ.स. १९८१ पासून आय.सी.सी.चा असोसिएट सदस्य असलेल्या केन्याने २००३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीमध्ये धडक मारून सर्व क्रिकेट जगताला चकित केले होते. २००७२०११ सालच्या विश्वचषक स्पर्धांमध्ये पहिल्याच फेरीत पराभूत झालेल्या केन्याला २०१५ स्पर्धेत पात्रता मिळवण्यात अपयश आले. इ.स. २०१४ साली केन्याचा कसोटी क्रिकेट खेळण्याचा दर्जा काढून टाकण्यात आला.

केनिया क्रिकेट संघ
Timu ya kriketi ya Kenya
टोपणनावSimbas[१]
असोसिएशनक्रिकेट केनिया
कर्मचारी
कर्णधारसचिन भुडिया
अध्यक्षमनोज पटेल[२]
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जासहयोगी सदस्य (१९८१)
आयसीसी प्रदेशआफ्रिका
आयसीसी क्रमवारी सद्य[३] सर्वोत्तम
आं.ए.दि.---१०वा (१ मे १९९८)
आं.टी२०३३वा१२वा (१ मार्च २००७)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय१ डिसेंबर १९५१ वि टांझानिया नैरोबी येथे
एक दिवसीय आंतरराष्ट्रीय
पहिली वनडेवि भारतचा ध्वज भारत बाराबती स्टेडियम, कटक; १८ फेब्रुवारी १९९६
शेवटची वनडेवि स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च; ३० जानेवारी २०१४
वनडे सामने विजय/पराभव
एकूण[४]१५४४२/१०७
(० बरोबरीत, ५ निकाल नाही)
चालू वर्षी[५]०/०
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
विश्व चषक५ (१९९६ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरीउपांत्य फेरी (२००३)
विश्वचषक पात्रता७ (१९८२ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरीउपविजेते (१९९४, १९९७)
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली आं.टी२०वि बांगलादेशचा ध्वज बांगलादेश जिमखाना क्लब ग्राउंड, नैरोबी येथे; १ सप्टेंबर २००७
अलीकडील आं.टी२०वि युगांडाचा ध्वज युगांडा अचिमोटा ओव्हल ए, आक्रा; २३ मार्च २०२४
आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[६]९४४८/४३
(० बरोबरीत, ३ निकाल नाही)
चालू वर्षी[७]१/२
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
टी२० विश्वचषक१ (२००७ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरीगट फेरी (२००७)
टी२० विश्वचषक पात्रता[a] (२००८ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी४था (२००८, २०२३)

लिस्ट अ आणि टी२०आ किट

२३ मार्च २०२४ पर्यंत

इतिहास

क्रिकेट संघटन

महत्त्वाच्या स्पर्धा

माहिती

प्रमुख क्रिकेट खेळाडू

बाह्य दुवे


चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत