कॅल्गारी


कॅल्गारी हे कॅनडाच्या आल्बर्टा प्रांतामधील सर्वात मोठे शहर आहे. कॅल्गारी शहर आल्बर्टाच्या दक्षिण भागात गवताळ प्रदेशात वसले असून ते एडमंटनच्या २९४ किमी दक्षिणेस स्थित आहे. २०११ साली सुमारे ११ लाख लोकसंख्या असलेले कॅल्गारी कॅनडामधील तिसरे मोठे शहर (टोरॉंटोमॉंत्रियाल खालोखाल) व पाचवे मोठे महानगर आहे.

कॅल्गारी
Calgary
कॅनडामधील शहर


कॅल्गारी is located in आल्बर्टा
कॅल्गारी
कॅल्गारी
कॅल्गारीचे आल्बर्टामधील स्थान

गुणक: 51°3′N 114°4′W / 51.050°N 114.067°W / 51.050; -114.067

देश कॅनडा ध्वज कॅनडा
प्रांत आल्बर्टा
स्थापना वर्ष इ.स. १८७५
क्षेत्रफळ ८२५.३ चौ. किमी (३१८.७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३,४३८ फूट (१,०४८ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १०,९६,८३३
  - घनता १,३२९ /चौ. किमी (३,४४० /चौ. मैल)
  - महानगर १२,१४,८३९
प्रमाणवेळ यूटीसी - ७:००
www.calgary.ca

१९८८ साली कॅल्गारीने हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेचे यजमानपद भुषविले होते.

नाव

इतिहास

भूगोल

कॅल्गारी शहर आल्बर्टाच्या दक्षिण भागातील गवताळ प्रदेशात ८२५ वर्ग किमी इतक्या विस्तृत क्षेत्रफळावर वसले आहे.

हवामान

कॅल्गारी आंतरराष्ट्रीय विमानतळ साठी हवामान तपशील
महिनाजानेफेब्रुमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंवर्ष
विक्रमी कमाल आर्द्रता निर्देशांक15.621.921.727.231.633.336.936.032.928.722.219.436.9
विक्रमी कमाल °से (°फॅ)16.5
(61.7)
22.6
(72.7)
22.8
(73)
29.4
(84.9)
32.4
(90.3)
35.0
(95)
36.1
(97)
35.6
(96.1)
33.3
(91.9)
29.4
(84.9)
22.8
(73)
19.5
(67.1)
36.1
(97)
सरासरी कमाल °से (°फॅ)−2.8
(27)
−0.1
(31.8)
4.0
(39.2)
11.3
(52.3)
16.4
(61.5)
20.2
(68.4)
22.9
(73.2)
22.5
(72.5)
17.6
(63.7)
12.1
(53.8)
2.8
(37)
−1.3
(29.7)
10.5
(50.9)
दैनंदिन °से (°फॅ)−8.9
(16)
−6.1
(21)
−1.9
(28.6)
4.6
(40.3)
9.8
(49.6)
13.8
(56.8)
16.2
(61.2)
15.6
(60.1)
10.8
(51.4)
5.4
(41.7)
−3.1
(26.4)
−7.4
(18.7)
4.07
(39.32)
सरासरी किमान °से (°फॅ)−15.1
(4.8)
−12.0
(10.4)
−7.8
(18)
−2.1
(28.2)
3.1
(37.6)
7.3
(45.1)
9.4
(48.9)
8.6
(47.5)
4.0
(39.2)
−1.4
(29.5)
−8.9
(16)
−13.4
(7.9)
−2.36
(27.76)
विक्रमी किमान °से (°फॅ)−44.4
(−47.9)
−45.0
(−49)
−37.2
(−35)
−30.0
(−22)
−16.7
(1.9)
−3.3
(26.1)
−0.6
(30.9)
−3.2
(26.2)
−13.3
(8.1)
−25.7
(−14.3)
−35.0
(−31)
−42.8
(−45)
−45
(−49)
विक्रमी किमान शीतवारा−52.1−52.6−44.7−37.1−23.7−5.8−4.1−5.2−12.5−34.3−47.9−55.1−55.1
सरासरी वर्षाव मिमी (इंच)11.6
(0.457)
8.8
(0.346)
17.4
(0.685)
23.9
(0.941)
60.3
(2.374)
79.8
(3.142)
67.9
(2.673)
58.8
(2.315)
45.7
(1.799)
13.9
(0.547)
12.3
(0.484)
12.2
(0.48)
412.6
(16.243)
सरासरी पर्जन्य मिमी (इंच)0.2
(0.008)
0.1
(0.004)
1.7
(0.067)
11.5
(0.453)
51.4
(2.024)
79.8
(3.142)
67.9
(2.673)
58.7
(2.311)
41.7
(1.642)
6.2
(0.244)
1.2
(0.047)
0.3
(0.012)
320.7
(12.627)
सरासरी हिमवर्षा सेमी (इंच)17.7
(6.97)
13.4
(5.28)
21.9
(8.62)
15.4
(6.06)
9.7
(3.82)
0.0
(0)
0.0
(0)
0.0
(0)
4.8
(1.89)
9.9
(3.9)
16.4
(6.46)
17.6
(6.93)
126.8
(49.93)
सरासरी पर्जन्य दिवस (≥ 0.2 mm)9.06.99.39.011.313.413.011.09.36.37.67.4113.5
सरासरी पावसाळी दिवस (≥ 0.2 mm)0.20.21.14.410.513.413.011.08.73.61.00.467.5
सरासरी हिमवर्षेचे दिवस (≥ 0.2 cm)9.77.69.46.32.20.00.00.11.63.87.88.256.7
सरासरी सापेक्ष आर्द्रता (%)56.654.351.940.942.845.845.744.845.142.954.656.148.46
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास117.4141.4177.6218.8253.7280.3314.9281.9207.7180.5123.9107.4२,४०५.५
स्रोत: कॅनडा पर्यावरण[१]

जनसांख्यिकी

ऐतिहासिक लोकसंख्या
वर्षलोक.±%
इ.स. १८८४५०६
इ.स. १८९१३,८७६+६६६%
इ.स. १९०१४,०९१+५%
इ.स. १९११४३,७०४+९६८%
इ.स. १९२१६३,३०५+४४%
इ.स. १९३१८१,६३६+२९%
इ.स. १९४१८७,२६७+६%
इ.स. १९५११,२९,०६०+४७%
इ.स. १९६१२,४९,६४१+९३%
इ.स. १९७१४,०३,३२०+६१%
इ.स. १९८१५,९१,८५७+४६%
इ.स. १९९१७,०८,५९३+१९%
इ.स. १९९६७,६८,०८२+८%
इ.स. २००१८,७९,००३+१४%
इ.स. २००६९,८८,१९३+१२%
इ.स. २०१११०,९६,८३३+११%
[२][३][४]

२०११ साली कॅल्गारीची लोकसंख्या १०,९६,८३३ इतकी होती. २००६ च्या तुलनेत ती ११ टक्क्यांनी वाढली आहे. येथील ५.७ टक्के लोक भारतीय वंशाचे आहेत.

अर्थकारण

दक्षिण आल्बर्टामधील कॅल्गारी हे सर्वात मोठे आर्थिक केंद्र आहे. येथील अर्थव्यवस्था बहुरंगी असून खनिज तेल, बॅकिंग, टेलिकॉम, माहिती तंत्रज्ञान हे येथील प्रमुख उद्योग आहेत.

प्रशासन

कॅल्गारीचे विस्तृत चित्र.

वाहतूक व्यवस्था

लोकजीवन

संस्कृती

प्रसारमाध्यमे

शिक्षण

खेळ

आईस हॉकी हा कॅल्गारीमधील सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. एन.एच.एल.मध्ये खेळणारा कॅल्गारी फ्लेम्स हा येथील प्रमुख संघ आहे. १९८८ ऑलिंपिक स्पर्धेचे कॅल्गारी यजमान शहर होते. स्कीइंग हा देखील येथील एक लोकप्रिय खेळ आहे.

पर्यटन स्थळे

जुळी शहरे

संदर्भ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत