कृष्णद्रव्य
कृष्णद्रव्य म्हणजे विश्वातील एकूण वस्तुमानापैकी सुमारे ८०% वस्तुमान व्यापणारे एक द्रव्य आहे . ते डोळ्यांना किंवा दुर्बिणीने दिसत नाही, ते प्रकाश किंवा विद्युतचुंबकीय किरणोत्सर्ग करत नाही. त्याच्या गुरूत्त्वाकर्षणाच्या परिणामांमुळे त्याचे अस्तित्व व त्याच्या गुणधर्मांचे अनुमान शास्त्रज्ञांनी केले आहे.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/7/76/Cosmological_Composition_%E2%80%93_Pie_Chart.svg/220px-Cosmological_Composition_%E2%80%93_Pie_Chart.svg.png)
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत