काशिमा सॉकर स्टेडियम

काशिमा फुटबॉल स्टेडियम (जपानी: カシマサッカー スタジアム , काशिमा साक्का सुताज्यामू ; रोमन लिपी: Kashima Sakkā Sutajiamu ;) हे जपानच्या काशिमा शहरातील फुटबॉल स्टेडियम आहे. जपानातील अव्वल साखळी स्पर्धेतल्या बलाढ्य संघांपैकी एक असलेल्या काशिमा ॲंटलर्स संघाचे हे घरचे मैदान आहे. मैदानाची आसनक्षमता ४०,७२८ आहे. इ.स. २००२ सालातील फिफा विश्वचषक स्पर्धेतील ३ सामने ह्या मैदानावर खेळले गेले.

काशिमा सॉकर स्टेडियम

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत