काबार्दिनो-बाल्कारिया

काबार्दिनो-बाल्कार प्रजासत्ताक (रशियन: Кабарди́но-Балка́рская Респу́блика; काबार्दियन: Къэбэрдей-Балъкъэр Республикэ; काराचाय-बाल्कर: Къабарты-Малкъар Республика) हे रशिया देशाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. हे प्रजासत्ताक रशियाच्या नैऋत्य भागात कॉकेशस प्रदेशात जॉर्जिया देशाच्या सीमेजवळ वसले आहे. कॉकासस पर्वतरांगेमध्ये असलेल्या ह्या प्रदेशाचा मोठा भाग डोंगराळ आहे.

काबार्दिनो-बाल्कारिया
Кабарди́но-Балка́рская Респу́блика
रशियाचे प्रजासत्ताक
ध्वज
चिन्ह

काबार्दिनो-बाल्कारियाचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
काबार्दिनो-बाल्कारियाचे रशिया देशामधील स्थान
देशरशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हाउत्तर कॉकासियन
स्थापना५ जानेवारी १९३६
राजधानीनाल्चिक
क्षेत्रफळ१२,५०० चौ. किमी (४,८०० चौ. मैल)
लोकसंख्या८,५९,९३९
घनता६८.८ /चौ. किमी (१७८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२RU-KB
स्थान नकाशा
एल्ब्रुस पर्वत

एल्ब्रुस पर्वत हा युरोपामधील सर्वात उंच पर्वत (शिखर उंची: १८,५१० फूट) काराचाय-चेर्केशिया व काबार्दिनो-बाल्कारियाच्या सीमेवर स्थित आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत