कसोटी क्रिकेट मैदानांची यादी

पहिला जागतिक कसोटी सामना १५ मार्च १८७७ रोजी मेलबर्न येथील मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आला.

यादी

पुरूष कसोटी

सदर यादी ही कालक्रमानुसार आहे

कसोटी मैदाने
क्र.देशशहरमैदानाचे नावपहिला सामना
 ऑस्ट्रेलियामेलबर्नमेलबर्न क्रिकेट मैदान१५-१९ मार्च १८७७
 इंग्लंडलंडनद ओव्हल६-८ सप्टेंबर १८८०
 ऑस्ट्रेलियासिडनीसिडनी क्रिकेट मैदान१७-२१ फेब्रुवारी १८८२
 इंग्लंडमॅंचेस्टरओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान१०-१२ जुलै १८८४
 इंग्लंडलंडनलॉर्ड्स२१-२३ जुलै १८८४
 ऑस्ट्रेलियाॲडलेडॲडलेड ओव्हल१२-१६ डिसेंबर १८८४
दक्षिण आफ्रिकापोर्ट एलिझाबेथसेंट जॉर्जेस ओव्हल१२-१४ मार्च १८८९
दक्षिण आफ्रिकाकेपटाउनसहारा पार्क न्यूलँड्स२५-२६ मार्च १८८९
दक्षिण आफ्रिकाजोहान्सबर्गओल्ड वॉन्डरर्स२-४ मार्च १८९६
१०  इंग्लंडनॉटिंगहॅमट्रेंट ब्रिज मैदान१-३ जून १८९९
११  इंग्लंडलीड्सहेडिंग्ले मैदान२९ जून - १ जुलै १८९९
१२  इंग्लंडबर्मिंगहॅमएजबॅस्टन मैदान२९-३१ मे १९०२
१३  इंग्लंडशेफील्डब्रॅमल लेन३-५ जुलै १९०२
१४  दक्षिण आफ्रिकाडर्बनलॉर्ड्स२१-२६ जानेवारी १९१०
१५  दक्षिण आफ्रिकाडर्बनकिंग्जमेड क्रिकेट मैदान१८-२२ जानेवारी १९२३
१६  ऑस्ट्रेलियाब्रिस्बेनब्रिस्बेन शोग्राउंड३० नोव्हेंबर-५ डिसेंबर १९२८
१७  न्यूझीलंडक्राइस्टचर्चलॅंसेस्टर पार्क१०-१३ जानेवारी १९३०
१८  बार्बाडोसब्रिजटाउनकेन्सिंग्टन ओव्हल११-१६ जानेवारी १९३०
१९  न्यूझीलंडवेलिंग्टनबेसिन रिझर्व२४-२७ जानेवारी १९३०
२०  त्रिनिदाद आणि टोबॅगोपोर्ट ऑफ स्पेनक्वीन्स पार्क ओव्हल१-६ फेब्रुवारी १९३०
२१  न्यूझीलंडऑकलंडईडन पार्क१४-१७ फेब्रुवारी १९३०
२२  गयानागयानाबाउर्डा२१-२६ फेब्रुवारी १९३०
२३  जमैकाकिंग्स्टनसबिना पार्क३-१२ एप्रिल १९३०
२४  ऑस्ट्रेलियाब्रिस्बेनद गॅब्बा२७ नोव्हेंबर-३ डिसेंबर १९३१
२५ भारतबॉम्बेबॉम्बे जिमखाना१५-१८ डिसेंबर १९३३
२६ भारतकोलकाताइडन गार्डन्स५-८ जानेवारी १९३४
२७ भारतमद्रासमद्रास क्रिकेट क्लब मैदान१०-१३ फेब्रुवारी १९३४
२८  भारतदिल्लीफिरोजशाह कोटला मैदान१०-१४ नोव्हेंबर १९४८
२९  भारतबॉम्बेब्रेबॉर्न स्टेडियम९-१३ डिसेंबर १९४८
३०  दक्षिण आफ्रिकाजोहान्सबर्गइलिस पार्क मैदान२७-३० डिसेंबर १९४८
३१  भारतकानपूरग्रीन पार्क१२-१४ जानेवारी १९५२
३२  भारतलखनौविद्यापीठ मैदान२३-२६ ऑक्टोबर १९५२
३३  पाकिस्तान (१९५५-१९६९)डाक्काबंगबंधू नॅशनल स्टेडियम१-४ जानेवारी १९५५
 बांगलादेश (१९९९-सद्य)ढाका१२-१५ मार्च १९९९
३४  पाकिस्तानबहावलपूरबहावलपूर स्टेडियम१५-१८ जानेवारी १९५५
३५  पाकिस्तानलाहोरबाग-ए-जीना२९ जानेवारी - १ फेब्रुवारी १९५५
३६  पाकिस्तानपेशावरपेशावर क्लब मैदान१३-१६ फेब्रुवारी १९५५
३७  पाकिस्तानकराचीनॅशनल स्टेडियम२६ फेब्रुवारी - १ मार्च १९५५
३८  न्यूझीलंडड्युनेडिनकॅरिसब्रुक्स११-१६ मार्च १९५५
३९  भारतहैदराबादलाल बहादूर शास्त्री मैदान१९-२४ नोव्हेंबर १९५५
४०  भारतचेन्नईजवाहरलाल नेहरू स्टेडियम६-११ जानेवारी १९५६
४१  दक्षिण आफ्रिकाजोहान्सबर्गवॉन्डरर्स स्टेडियम२४-२९ डिसेंबर १९५६
४२  पाकिस्तानलाहोरगद्दाफी मैदान२१-२६ नोव्हेंबर १९५९
४३  पाकिस्तानरावळपिंडीपिंडी क्लब मैदान२७-३० मार्च १९६५
४४  भारतनागपूरविदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान३-७ ऑक्टोबर १९६९
४५  ऑस्ट्रेलियापर्थवाका मैदान११-१६ डिसेंबर १९७०
४६  पाकिस्तानहैदराबादनियाझ स्टेडियम१६-२१ मार्च १९७३
४७  भारतबंगळूरएम. चिन्नास्वामी स्टेडियम२२-२७ नोव्हेंबर १९७४
४८  भारतबॉम्बेवानखेडे स्टेडियम२३-२९ जानेवारी १९७५
४९  पाकिस्तानफैसलाबादइक्बाल स्टेडियम१६-२१ ऑक्टोबर १९७८
५०  न्यूझीलंडनेपियरमॅकलीन पार्क१६-२१ फेब्रुवारी १९७९
५१  पाकिस्तानमुलतानइब्न-ए-कासीम बाग स्टेडियम३० डिसेंबर १९८० - ४ जानेवारी १९८१
५२  अँटिगा आणि बार्बुडाअँटिगाअँटिगा रिक्रिएशन मैदान२७ मार्च - १ एप्रिल १९८१
५३  श्रीलंकाकोलंबोपी. सारा ओव्हल१७-२१ फेब्रुवारी १९८२
५४  श्रीलंकाकँडीअसगिरिया स्टेडियम२२-२६ एप्रिल १९८३
५५  भारतजालंदरगांधी मैदान२४-२९ सप्टेंबर १९८३
५६  भारतअहमदाबादसरदार पटेल स्टेडियम१२-१६ नोव्हेंबर १९८३
५७  श्रीलंकाकोलंबोसिंहलीज क्रिकेट मैदान१६-२१ मार्च १९८४
५८  श्रीलंकाकोलंबोकोलंबो क्रिकेट क्लब मैदान२४-२९ मार्च १९८४
५९  पाकिस्तानसियालकोटजिन्ना स्टेडियम२७-३१ ऑक्टोबर १९८५
६०  भारतकटकबाराबती स्टेडियम४-७ जानेवारी १९८७
६१  भारतजयपूरसवाई मानसिंग मैदान२१-२६ फेब्रुवारी १९८७
६२  ऑस्ट्रेलियाहोबार्टबेलेराइव्ह ओव्हल१६-२० डिसेंबर १९८९
६३  भारतचंदिगढसेक्टर १६ स्टेडियम२३-२७ नोव्हेंबर १९९०
६४  न्यूझीलंडहॅमिल्टनसेडन पार्क२२-२६ फेब्रुवारी १९९१
६५  पाकिस्तानगुजराणवालाजिन्ना स्टेडियम२०-२५ डिसेंबर १९९१
६६  श्रीलंकाकोलंबोरणसिंगे प्रेमदासा मैदान२८ ऑगस्ट - २ सप्टेंबर १९९२
६७  श्रीलंकामोराटुवाडि सॉयसा मैदान८-१३ सप्टेंबर १९९२
६८  झिम्बाब्वेहरारेहरारे स्पोर्ट्स क्लब१८-२२ ऑक्टोबर १९९२
६९  झिम्बाब्वेबुलावायोबुलावायो ॲथलेटिक क्लब१-५ नोव्हेंबर १९९२
७०  पाकिस्तानकराचीसाऊथएण्ड क्लब क्रिकेट स्टेडियम१-६ डिसेंबर १९९३
७१  पाकिस्तानरावळपिंडीरावळपिंडी क्रिकेट स्टेडियम९-१४ डिसेंबर १९९३
७२  भारतलखनौके.डी. सिंग बाबू स्टेडियम१८-२२ जानेवारी १९९४

महिला कसोटी

सदर यादी ही कालक्रमानुसार आहे

महिला कसोटी मैदाने
क्र.देशशहरमैदानाचे नावपहिला सामना
 ऑस्ट्रेलियाब्रिस्बेनब्रिस्बेन शोग्राउंड२८-३१ डिसेंबर १९३४
 ऑस्ट्रेलियासिडनीसिडनी क्रिकेट मैदान४-८ जानेवारी १९३५
 ऑस्ट्रेलियामेलबर्नमेलबर्न क्रिकेट मैदान१८-२० जानेवारी १९३५
 न्यूझीलंडक्राइस्टचर्चलॅंसेस्टर पार्क१६-१८ फेब्रुवारी १९३५
 इंग्लंडनॉर्थम्पटनकाउंटी मैदान१२-१५ जून १९३७
 इंग्लंडलँकेशायरस्टॅन्ले पार्क२६-२९ जून १९३७
 इंग्लंडलंडनद ओव्हल१०-१३ जुलै १९३७
 न्यूझीलंडवेलिंग्टनबेसिन रिझर्व२०-२३ मार्च १९४८
 ऑस्ट्रेलियाॲडलेडॲडलेड ओव्हल१५-१८ जानेवारी १९४९
१०  न्यूझीलंडऑकलंडइडन पार्क२६-२९ मार्च १९४९
११  इंग्लंडस्कारबोरोउत्तर मरीन रोड मैदान१६-१९ जून १९५१
१२  इंग्लंडवूस्टरशायरन्यू रोड३० जून - ३ जुलै १९५१
१३  इंग्लंडलीड्सहेडिंग्ले१२-१४ जून १९५४
१४  ऑस्ट्रेलियाॲडलेडकिंग्ज कॉलेज ओव्हल१८-२० जानेवारी १९५७
१५  ऑस्ट्रेलियामेलबर्नजंक्शन ओव्हल२१-२४ फेब्रुवारी १९५८
१६  ऑस्ट्रेलियापर्थवाका मैदान२१-२४ मार्च १९५८
१७  दक्षिण आफ्रिकापोर्ट एलिझाबेथसेंट जॉर्जेस ओव्हल२-५ डिसेंबर १९६०
१८  दक्षिण आफ्रिकाजोहान्सबर्गवॉन्डरर्स स्टेडियम१७-२० डिसेंबर
१९  दक्षिण आफ्रिकाडर्बनकिंग्जमेड३१ डिसेंबर १९६० - ३ जानेवारी १९६१
२०  दक्षिण आफ्रिकाकेपटाउनसहारा पार्क न्यूलँड्स१३-१६ जानेवारी १९६१
२१  न्यूझीलंडड्युनेडिनकॅरिसब्रुक्स१७-२० मार्च १९६१
२२  इंग्लंडबर्मिंगहॅमएजबॅस्टन१५-१८ जून १९६३
२३  ऑस्ट्रेलियाॲडलेडबार्टन ओव्हल६-१० डिसेंबर १९६८
२४  ऑस्ट्रेलियासिडनीनॉर्थ सिडनी ओव्हल२५-२८ जानेवारी १९६९
२५  न्यूझीलंडक्राइस्टचर्चहॅगले ओव्हल७-१० मार्च १९६९
२६  न्यूझीलंडऑकलंडकॉर्नवॉल पार्क२८-३१ मार्च १९६९
२७  जमैकामाँटेगो बेजॅरेट पार्क७-९ मे १९७६
२८  जमैकाकिंग्स्टनसबिना पार्क१४-१६ मे १९७६
२९  इंग्लंडमॅंचेस्टरओल्ड ट्रॅफर्ड१९-२१ जून १९७६
३०  भारतबंगळूरएम. चिन्नास्वामी स्टेडियम३१ ऑक्टोबर - २ नोव्हेंबर १९७६
३१  भारतमद्रासएम.ए. चिदंबरम स्टेडियम७-९ नोव्हेंबर १९७६
३२  भारतदिल्लीफिरोजशाह कोटला मैदान१२-१४ नोव्हेंबर १९७६
३३  भारतपटनामोईन-उल-हक स्टेडियम१७-१९ नोव्हेंबर १९७६
३४  भारतलखनौके डी सिंग बाबु स्टेडियम२१-२३ नोव्हेंबर १९७६
३५  भारतजम्मूमौलाना आझाद स्टेडियम२७-२९ नोव्हेंबर १९७६
३६  ऑस्ट्रेलियापर्थहेल स्कूल मैदान१५-१७ जानेवारी १९७७
३७  ऑस्ट्रेलियासिडनीविद्यापीठ ओव्हल१२-१५ जानेवारी १९७९
३८  ऑस्ट्रेलियाॲडलेडउन्ले ओव्हल१९-२२ जानेवारी १९७९
३९  ऑस्ट्रेलियामेलबर्नअल्बर्ट क्रिकेट मैदान२६-२९ जानेवारी १९७९
४०  इंग्लंडकॅंटरबरीसेंट लॉरेन्स मैदान१६-१८ जून १९७९
४१  इंग्लंडनॉटिंगहॅमट्रेंट ब्रिज२३-२५ जून १९७९
४२  भारतअहमदाबादसरदार वल्लभभाई पटेल मैदान३-५ फेब्रुवारी १९८४
४३  भारतबॉम्बेवानखेडे स्टेडियम१०-१३ फेब्रुवारी १९८४
४४  ऑस्ट्रेलियाब्रिस्बेनद गॅब्बा१-४ जानेवारी १९८५
४५  ऑस्ट्रेलियागॉसफोर्डग्रॅहाम पार्क१२-१५ जानेवारी १९८५
४६  ऑस्ट्रेलियाबेंडिगोएलिझाबेथ ओव्हल२५-२९ जानेवारी १९८५
४७  भारतकटकबाराबती स्टेडियम७-११ मार्च १९८५
४८  इंग्लंडकॉलिंगहॅमकॉलिंगहॅम क्रिकेट क्लब मैदान२६-३० जून १९८६
४९  इंग्लंडहोवकाउंटी मैदान२९ जुलै - १ ऑगस्ट १९८७
५०  ऑस्ट्रेलियाॲडलेडसेंट पीटर्स विद्यालय मैदान२-५ फेब्रुवारी १९९१
५१  ऑस्ट्रेलियामेलबर्नरिचमंड क्रिकेट मैदान९-१२ फेब्रुवारी १९९१
५२  न्यूझीलंडवांगानुईकुक्स गार्डन६-९ फेब्रुवारी १९९२
५३  न्यूझीलंडन्यू प्लायमाउथपुकेकुरा पार्क१२-१५ फेब्रुवारी १९९२
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत