करिश्मा कपूर

भारतीय अभिनेत्री

करिश्मा कपूर (टोपणनाव: लोलो ; रोमन लिपी: Karisma Kapoor ;) ( २५ जून, इ.स. १९७४) ही हिंदी चित्रपटांतील अभिनेत्री आहे. इ.स. १९९१ साली चित्रपटसॄष्टीत पदार्पण केलेल्या करिश्माने कारकिर्दीत अनेक यशस्वी व्यावसायिक चित्रपटांतून कामे करत इ.स. १९९० च्या दशकात आघाडीची अभिनेत्री म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत स्थान मिळवले. तिने भूमिका साकारलेल्या चित्रपटांपैकी राजा हिंदुस्तानी (इ.स. १९९६), दिल तो पागल है (इ.स. १९९७), फिजा (इ.स. २०००), झुबैदा (इ.स. २००१) हे चित्रपट विशेष गाजले.

करिश्मा कपूर
करिश्मा कपूर
जन्मकरिश्मा कपूर
२५ जून, १९७४ (1974-06-25) (वय: ५०)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रअभिनय
वडीलरणधीर कपूर
आईबबिता


हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता रणधीर कपूर तिचे वडील, तर अभिनेत्री बबिता तिची आई आहे. तिची बहीण करीना कपूर हीदेखील हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहे.

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत