औरंगाबाद विमानतळ

छत्रपती संभाजीनगर विमानतळ (आहसंवि: IXUआप्रविको: VAAU) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर येथे असलेला एक विमानतळ आहे. ह्या विमानतळास चिकलठाणा विमानतळ असेही म्हणतात.

छत्रपती संभाजीनगर विमानतळ
चिकलठाणा विमानतळ
आहसंवि: IXUआप्रविको: VAAU
माहिती
विमानतळ प्रकारसार्वजनिक
प्रचालकभारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळछत्रपती संभाजीनगर , महाराष्ट्र
समुद्रसपाटीपासून उंची१,९११ फू / ५८२ मी
गुणक (भौगोलिक)19°51′46″N 075°23′53″E / 19.86278°N 75.39806°E / 19.86278; 75.39806
धावपट्टी
दिशालांबीपृष्ठभाग
फूमी
०९/२७७,७१३२,३५१कॉंक्रिट/डांबरी धावपट्टी

विमानसेवा व गंतव्यस्थान

विमान कंपनीगंतव्य स्थान .
एर इंडियादिल्ली,मुंबई,
स्पाइसजेटदिल्ली,
Trujetहैदराबाद
अहमदाबाद{{{8}}}

इतिहास

१९९०व्या दशकाच्या सुरुवातीला, महाराष्ट्र शासनाने या जुन्या विमानतळाला विकसित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जागतिक वारसा स्थळे असलेल्या अजिंठा लेणी, वेरूळची लेणी येथे येणाऱ्या पर्यटकांची अधिक सोय होणार होती. पण अपुऱ्या निधीमुळे व शासनाच्या तसेच राजकारणी लोकांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प सुरू झाला नाही. सन १९९० च्या शेवटी, सरकारने नुतनीकृत विमानतळाचे ३ मार्च २००९ रोजी उद्‌घाटन झाले.

५ मार्च २०२० रोजी महाराष्ट्र शासनाद्वारे 'औरंगाबाद विमानतळा'चे नाव 'छत्रपती संभाजी महाराज विमानतळ' असे करण्यात आले.[१]

संदर्भ

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत