ओतोंपान

ओतोंपान (नाहुआतल अर्थ: "ओतोमींची जागा") किंवा ओतुंबा (स्पॅनिश अपभ्रंश) हे एक कोलंबस-पूर्व अल्तेपेत्ल किंवा नगरराज्य होते आणि ते उच्च तेओतिवाकानच्या दरीत वसले होते. वसाहतीयुगात (१६वे-१७वे शतक) लिहिलेल्या ऐतिहासिक स्त्रोतांप्रमाणे, तेझोझोमोकच्या नेतृत्वाखाली तेपानेकांनी हाल्तोकानवर विजय मिळवला तेव्हा ओतोमी जीव वाचवून पळून गेले. तेकोत्लालात्झिन, तेक्सकोकोच्या राजाने ओतोमी निर्वासितांसाठी ओतोंपान अल्तेपेतल (शहर) १३९५ला वसविले.

संदर्भ

  • चार्ल्टन, थॉमस एच.; निकोल्स, डेबोराह एल.; ओटिस चार्ल्टन, सिंथिया एल. (२०००). "ओतुंबा ॲंड इट्स नेबर्स: एक्स ओरियेंते लक्स". एन्शियंट मिसोअमेरिका. 11 (02): pp. 247–265. doi:10.1017/S0956536100112088.CS1 maint: multiple names: authors list (link) CS1 maint: extra text (link) (इंग्लिश मजकूर)
  • एव्हान्स, सुसान टोबी (२००१). "ॲझ्टेक-पिरीयड पोलिटिकल ऑर्गेनायझेशन इन द तेओतिवाकान व्हॅली: ओतुंबा ॲझ अ सिटी-स्टेट". एन्शियंट मिसोअमेरिका. 12 (01): pp. 89–100. doi:10.1017/S0956536101121139.CS1 maint: extra text (link) (इंग्लिश मजकूर)

हे सुद्धा पहा

  • अ‍ॅझ्टेक संस्कृतीसंदर्भात परिभाषिक सूची
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत