ओटावा नदी

ओटावा नदी (इंग्लिश: Ottawa River; फ्रेंच: Rivière des Outaouais) ही कॅनडा देशामधील एक नदी आहे. ऑन्टारियोक्वेबेक ह्या कॅनडाच्या प्रांतांची बरचशी सीमा ह्या नदीवरून आखली गेली आहे.

ओटावा नदी
ओटावामधील ओटावा नदीचे पात्र
ओटावा नदीच्या मार्गाचा नकाशा
उगमओतावे, क्वेबेक
47°36′N 75°48′W / 47.600°N 75.800°W / 47.600; -75.800
मुखमॉंत्रियाल
45°27′N 74°05′W / 45.450°N 74.083°W / 45.450; -74.083
पाणलोट क्षेत्रामधील देशकॅनडा ध्वज कॅनडा
ऑन्टारियो, क्वेबेक
लांबी१,२७१ किमी (७९० मैल)
उगम स्थान उंची२,९६५ मी (९,७२८ फूट)
सरासरी प्रवाह१,९५० घन मी/से (६९,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ१४६३००
ह्या नदीस मिळतेसेंट लॉरेन्स नदी

ओटावा नदी क्वेबेकच्या निर्मनुष्य पश्चिम भागात उगम पावते व नैऋत्येकडे वाहत जाऊन सेंट लॉरेन्स नदीला मिळते. ओटावाची एकूण लांबी १,२७१ किमी (७९० मैल) असून कॅनडाची राष्ट्रीय राजधानी ओटावा तसेच मॉंत्रियाल हे क्वेबेकमधील प्रमुख शहर ओटावाच्या काठांवर वसली आहेत.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत