ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१९-२०

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जानेवारी २०२० मध्ये ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१९-२०
भारत
ऑस्ट्रेलिया
तारीख१४ – १९ जानेवारी २०२०
संघनायकविराट कोहलीॲरन फिंच
एकदिवसीय मालिका
निकालभारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावाविराट कोहली (१८३)स्टीव्ह स्मिथ (२२९)
सर्वाधिक बळीमोहम्मद शमी (७)ॲडम झम्पा (५)
मालिकावीरविराट कोहली (भारत)

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

१४ जानेवारी २०२०
१३:३० (दि/रा)
धावफलक
भारत 
२५५ (४९.१ षटके)
वि
 ऑस्ट्रेलिया
२५८/० (३७.४ षटके)
शिखर धवन ७४ (९१‌)
मिचेल स्टार्क ३/५६ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
सामनावीर: डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • मार्नस लेबसचग्ने (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


२रा सामना

१७ जानेवारी २०२०
१३:३० (दि/रा)
धावफलक
भारत 
३४०/६ (५० षटके)
वि
 ऑस्ट्रेलिया
३०४ (४९.१ षटके)
शिखर धवन ९६ (९०)
ॲडम झम्पा ३/५० (१० षटके)
स्टीव्ह स्मिथ ९८ (१०२)
मोहम्मद शमी ३/७७ (१० षटके)
भारत ३६ धावांनी विजयी
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, राजकोट
सामनावीर: लोकेश राहुल (भारत)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.


३रा सामना

१९ जानेवारी २०२०
१३:३० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया 
२८६/९ (५० षटके)
वि
 भारत
२८९/३ (४७.३ षटके)
स्टीव्ह स्मिथ १३१ (१३२)
मोहम्मद शमी ४/६३ (१० षटके)
रोहित शर्मा ११९ (१२८)
ॲश्टन अगर १/३८ (१० षटके)
भारत ७ गडी राखून विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
सामनावीर: रोहित शर्मा (भारत)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.


ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९५६-५७ | १९५९-६० | १९६४-६५ | १९६९-७० | १९७९-८० | १९८४-८५ | १९८६-८७ | १९९६-९७ | १९९७-९८
२००१ | २००४ | २००७ | २००८ | २००९ | २०१० | २०१३ | २०१३-१४ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२२-२३
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत